महाराष्ट्र
मुद्रांक अधिनियमातील अनेक तरतुदीचा महसूल विभागाशी संबंध येतोच अशावेळी मुद्रांक
विभागाकडून सर्वसामान्यपणे नोंदविले जाणारे दस्त व त्यांची माहिती आपलेला असणे
अनिवार्य ठरते.मुद्रांक अधिनियमातील अशाच महसूल संदर्भातील व्याख्या या ठिकाणी
संकलित केल्या आहेत.
- बंधपत्र (Bond) म्हणजे काय?
- अभिहस्तांतरणपत्र (Conveyance) म्हणजे काय?
- बक्षिसपत्र/ दानपत्र (Gift Deed) म्हणजे काय?
- वाटणीपत्र (Partition Deed) म्हणजे काय?
- भाडेपट्टा (Lease Deed) म्हणजे काय?
- गहाणखत (Mortgage deed) म्हणजे काय?
- मुखत्यारनामा (Power of Attorney) म्हणजे काय?
- संव्यवस्था (Settlement) म्हणजे काय?
- स्थावर मालमत्ता (Immovable Property)म्हणजे काय?
- जंगम मालमत्ता (Movable Property)म्हणजे काय?
मुद्रांक विभागातील काही महत्वाच्या व्याख्या
संकलन:- मोहसिन शेख
तलाठी–ता.कर्जत,जि.अहमदनगर
Email:-mohsin7128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
Contact:-9766366363
2 comments:
Ekadam mast mahiti mohsin.thanks.
2016 रजिस्टर वाटप केले असून वाटप करणारे एक दोन तीन पैकी एक आणि तीन दोघे दोन नंबरला जमीनीचा ताबा देत नाहीत
Post a Comment