Sunday, 12 January 2025

महसूल विषयक कायदेशीर माहिती देणारे नवीन चॅनेल

 Channel name - @landlawsanalyser 

चॅनेल लिंक -https://youtu.be/RwDSaCWaChE?si=Nz225fKQDRLc0war


राजेंद्र आंधळे, सहाय्यक महसूल अधिकारी, अहिल्यानगर, बीएसएल, एलएल बी 


चॅनल चा उद्देश - 

महाराष्ट्र राज्यातील महसूल विषयीच्या प्रत्येक कायद्याचे सखोल विवेचन करून सामान्य नागरिकांना आपल्या शेतजमिनी विषयी असलेले कायद्याची सखोल माहिती विनामूल्य देऊन जनजागृती करणे.

No comments: