शासकीय प्रकाशन -पुस्तके

महसूल मध्ये कामकाज करत असताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ बरोबरच अनेक कायदे नेहमी अभ्यासावे लागतात या कायद्याची नेहमी ग्रुपवर विचारणा होत राहते त्यामुळे खालील  महत्वपूर्ण नेहमी महसूल संबंधित कायद्याच्या शासकीय प्रती pdf स्वरुपात उपलब्ध करून देत आहे.आवश्यकता असेल त्यावेळी ब्लॉगवरून कधीही घेता येईल त्यासाठी ब्लॉग वर शासकीय प्रकाशन नावाचे नवीन tab चालू केला आहे.११.महाराष्ट्र शिक्षणकर व रोजगार हमी कर अधिनियम १९६२

१२.मुदत अधिनियम, १९६३

१३.खाण व खनिज (विनियमन व विकास) अधिनियम, १९५७

१४.भारतीय दंड संहिता, १८६०

१५.लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५०

१६.लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१

१७.महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७

१८.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१

१९.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९

२०.महाराष्ट्र गांवची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९५९

२१.भूमिसंपादन (महाराष्ट्र राज्यास लागू असताना)(सुधारणा) अधिनियम, १८९४

4 comments:

Anonymous said...

महसुल अधिनयिम १९७१ ची प्रत अपलोड करावी ही विनंती

Unknown said...

खुपच उपयोगी माहिती आहे

wangdaresamadhan07 said...

सर सिलिंग मध्ये मिळालेली जमीन विकत घेता येईल काय कृपया मार्गदर्शन करा

Anonymous said...

सर नमस्कार,
फेरफार घेणे हे म.ज.म.अधि.चे क.150(1) नुसार तलाठ्याचे कर्तव्य असताना त्याच्यावर अनेक ठिकाणी संगनमत करून फेरफार केले म्हणून गुन्हे दाखल होताना दिसतात.हे योग्य आहे का?या बाबत तलाठ्यांना काही कायेदेशीर संरक्षणची तरतूद आहे का?कृपया मार्गदर्शन करावे.
..सुभाष पाडवी,तलाठी इस्लामपूर
ता.शहादा जि.नंदुरबार