ई -बुक

आपल्या ब्लॉग / संकेत स्थळावरील माहितीचा अनेक  मित्रांना उपयोग होत असून ब्लॉग वर नेहमी काही तरी नवीन करणेची प्रेरणा त्यांची  प्रतिक्रिया वाचून मिळते.अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम आजपासून महसूल मित्र मोहसिन (mohsin7-12.blogspot.in ) या संकेतस्थळावर चालू करणेत येत आहे.बाजारात अनेक पुस्तके मिळतात पण सध्याचे युग हे संगणक युग असलेने पुस्तके ही संगणकात साठवलेली  असावी असे अनेकांना वाटते त्यातून "ई -बुक" संकल्पना अस्तित्वात आली.ई -बुक नावाचे एक पेज या संकेतस्थळावर चालू करणेत येत असून यामध्ये अनेक तज्ञ व अभ्यासु अधिकारी/कर्मचारी  यांचे पुस्तके यापुढे ई-बुक स्वरुपात प्रकाशित करणार आहोत.या पुस्तकाची आपण प्रिंट काढू शकता व बांधणी करून संकलन म्हणून वापरू शकता तसेच मोबईल व संगणक यामध्ये ही कायमस्वरूपी साठवून ठेऊ शकता.

 1. तालुकास्तरावरील समित्या रचना व कार्ये - ई -बुक
 2. तलाठी कामकाज मार्गदर्शिका
 3. तलाठी कामकाज मार्गदर्शिका फ्लिप बुक
 4. 7/12 वरील वारस नोंदी pdf बुक
 5. 7/12 वरील वारस नोंदी फ्लिप बुक
 6. जनमाहिती अधिकारी
 7. चला गोष्टींतून फेरफार शिकुया.....
 8. जनमाहिती अधिकारी फ्लिप बुक
 9. ALIENATION MANUAL
 10. जाणून घ्या महसूल सलंग्न कायदे..
 11. RTI ACT -Authentic Interpreatation of the Statue By Shailesh Gandhi & Pralhad Kachare
 12. महसूल प्रश्नोत्तरे
 13. महसूल न्यायालय
 14. महसूल प्रश्नोत्तरे फ्लिप बुक
 15. महसूल कामकाज पुस्तिका

7 comments:

Unknown said...

thank you uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu
very much

hats off to you
hats off to you uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu

Ramdas Jagtap said...

नमस्कार
मोहसीन ,तुमच्या कष्टाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . खुप महत्वपूर्ण माहिती आपण आपल्या सहकार्यांन पर्यंत पोहोचावीत आहात हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे . नेहमी सकारात्मक राहिल्यानेच प्रगती शक्य आहे

रामदास जगताप

Unknown said...

सर कृपया महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961 pdf किंवा ई बुक स्वरूपात मिळेल का

Revenue Friend Mohsin shaikh Maharashtra said...

ब्लॉगवरील शासकीय प्रकाशन पुस्तके मध्ये पहा

Revenue Friend Mohsin shaikh Maharashtra said...

धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया खूप प्रेरणादायी आहे

RAHOUL KADAM ADVOCATE said...

फारच सुंदर आहे

Unknown said...

सर विभागीय अहर्ता परीक्षा पेपर औरंगाबाद विभागाचे model स्वरूपात मिळाले तर अभ्यास करण्यास सोप जाईल.