Sunday, 30 August 2015

कुळ व कुळाची संकल्पना

कुळ व कुळाची संकल्पना नेमकी काय?  याबाबत   लवकर माहिती मिळत नाही व उपलब्ध पुस्तकातील  कायद्याची भाषा लवकर समजत नसलेने अडचण निर्माण होते .याबाबत मा.श्री.शेखर गायकवाड (I.A.S)  यांचा  सोप्या भाषेत  माहिती  देणारा हा एक लेख आहे. या लेखामध्ये आपले खालील संकल्पना बरेच प्रमाणात स्पष्ट होतील.तसेच कुळ  वहिवाट सुधारणा २००६ बाबत एक शासन परिपत्रक जोडले आहे त्याचाही अभ्यास करावा.  
  • कुळ म्हणजे काय ?
  • संरक्षित कुळ म्हणजे काय ?
  • कायम कुळ म्हणजे काय ?
  • कुळ हक्क निर्माण कसा होतो ?
  • कुळ हक्क कोणाच्या जमिनीला निर्माण होऊ शकत नाही 
  • जमीन मालकाने स्वत: जमीन कसणे म्हणजे काय ?
  • कुळ कायदा कलम ४३ च्या अटी
  • नव्याने कुळहक्क निर्माण होतो का ?
  • मुंबई कुळ वहिवाट कायदा कलम ४ मधील सुधारणा परिपत्रक १२ मे २००६ माहितीसाठी
माहिती pdf वाचणेसाठी येथे क्लिक करा

 लेखक :-मा.श्री.शेखर गायकवाड (I.A.S) 

2 comments:

Unknown said...

माझ्या आजोबांचे नाव 7/12वर साधे कुल म्हणून लागले आहे तरी ती जमीन मूळ मालकाच्या ताब्यात आहे आणि आमचे आजोबा मयात आहे .1961 ला पंचनाम्यात नोटीस देऊन साधे कुल लागले आहे तर आम्हाला ती जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल.

Unknown said...

9922889202