Thursday, 12 November 2015

हक्कसोडपत्र

                महसुली कामकाज करत असताना बरेच वेळा खरेदीखत,मृत्युपत्र ,साठेखत,हक्कसोड पत्र अशा अनेक बाबी आपलेला अभ्यासाव्या लागतात.हे सर्व दस्त आपण अभ्यासणार आहोत त्यातील एक दस्त म्हणजे हक्कसोडपत्र.हक्कसोड पत्राबाबत खालील बाबी स्पष्ट करणारा लेख मा.ऍड. लक्ष्मण खिलारी, पुणे यांनी लिहिला आहे 

  • हक्क सोडपत्र म्हणजे काय ? 
  • हक्क सोडपत्र कोण करू शकतो?
  • हक्क सोडपत्र हे कोणाच्या लाभात होऊ शकते?
  • हक्क सोडपत्र व मोबदला  
  • हक्क सोडपत्र व नोंदणी   
  • हक्कसोडपत्र कार्यपद्धत   
  • हक्क सोडपत्र कधी करता येते?
  • वारसांचे प्रतिज्ञापत्र   
  • हक्कसोडपत्र दस्त नोंदणीनंतर काय करावे ?
  • हक्क सोडपत्र व वाटपपत्र यातील फरक  
हा संपूर्ण लेख वाचणेसाठी येथे क्लिक करा  

3 comments:

Shreya said...

हक्कसोड पत्र आई चे करुन घेता येते का

dhananjay rane said...

हक्क सोद्पत्र न सांगता सम्ज्विता केले टार बदल करता येते का

chavanbm said...

खूप छान माहिती दिलेली आहे. धन्यवाद!