- आणेवारी पै नुसार खातेदाराचे क्षेत्र काढणे -श्री.मोहसिन शेख
- आणेवारी चिन्ह व अंक मांडणी -श्री.मोहसिन शेख
- चिन्ह तक्ता -श्री.मोहसिन शेख
- जमाबंदी व साल अखेर -श्री.मोहसिन शेख
- क्षेत्राचा आकार काढणे -श्री.मोहसिन शेख
- महसुल मध्ये करणेत येणारे दंड व तरतुदी :- श्री.शशिकांत जाधव
- विविध वर्ग 2 जमिनींचे हस्तांतरण तरतुदी नियम
- महसूल मार्फत करणेत येणारी "अ " वसुली -श्री.मोहसिन शेख
- महसूल मार्फत करणेत येणा-या चौकशींचे प्रकार -श्री.मोहसिन शेख
- कुळ व कुळाची संकल्पना -मा.श्री.शेखर गायकवाड
- बिनशेती आदेश पारित झालेनंतर ७/१२ उतारा तयार करणेची कार्यपद्धती
- विभागीय दुय्यम सेवा तलाठी संवर्ग
- फौजदारी संहिता प्रकिया १९७३ कलम १०७ ,१०८.१०९ व ११० अंतर्गत कार्यवाही.
- महाराजस्व अभियान अंतर्गत पाचोरा उपविभागाची विशेष मोहीम
- ए.कु.क कमी करणेची सविस्तर कार्यपद्धती:-
- विविध प्रकारचे तपासणी नमुने -पुरवठा विभाग
- शिवार रस्ते मोकळीकरण मोहीम -पाचोरा उपविभाग
- पिकपाहणी केस -श्री.मोहसिन शेख
- मृत्युपत्र
- हक्कसोड पत्र
- महसूल मधील चौकशी व पंचनामे
- तलाठी मार्गदर्शिका
- महसूल अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शिका
- संकीर्ण महसुली कामकाज
- गौणखनिज तपासणी अहवाल व नमुने
- महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ मध्ये करणेत आलेली सुधारणा
- सरपंच व उपसरपंच यांचे विरुद्ध अविश्वास प्रस्ताव कार्यपद्धती -मा.श्री.बबन काकडे सर ,तहसिलदार
- कार्यालयीन कामकाज व व्यवस्थापन-मा.श्री.कुंदन सोनवणे सर,उपविभागीय अधिकारी ,शिर्डी जि.अहमदनगर
- तलाठी व लिपिक प्रशिक्षण -मा.श्री.विनोद भामरे सर ,तहसिलदार
- महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 - मा.श्री.पी.एम.रेंघे ,लेखाधिकारी (से.नि)
- निवडणूक विषयी मुलभूत माहिती-
- ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच निवडणूक कार्यपद्धती -मा.श्री.शशिकांत जाधव सर ,नायब तहसिलदार
- 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र -मोहसिन शेख
- कार्यालयीन व्यवस्थापन भाग 1
- कार्यालयीन व्यवस्थापन भाग-2
- कार्यालयीन व्यवस्थापन भाग-3
- विशेष अर्थसहाय्य योजना अंमलबजावणी
- मंडळाधिकारी यांचे न्यायालयातील तक्रार केस
- वारस कायदा -ऍड.लक्ष्मण खिलारी ,पुणे
- मुद्रांक विभागातील काही महत्वाच्या व्याख्या
- नोटीस ऑफ लिस पेंडन्स-मोहसिन शेख
- ओळखपरेड-मा.बबन काकडे सर
- वारस कायद्यातील तरतुदी-डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी
- आई वडिलांचा व जेष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007
- रजा नियम तक्ता -डॉ.संजय कुंडेटकर सर
- चारा छावणी -डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा
- म.ज.म.अधिनियम १९६६ कलम २५५ व २५७ सुधारणा
- कुलमुखत्यारपत्र
- गोपनीय अहवाल -डॉ.संजय कुंडेटकर सर
- महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 चे शर्तीस अधीन असलेल्या जमिनीचे सक्षम अधिकाऱ्याचे परवानगीशिवाय झालेले हस्तांतरण नियामाकुल करणेबाबत
- शासकीय जमीन मागणी -डॉ.संजय कुंडेटकर सर
- फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 ची कार्यपद्धती-श्री.शशिकांत जाधव सर
- रस्ता केस
- महसूल व भूमी अभिलेख -मोहसिन शेख
- भोगवटदार वर्ग -2 जमीन हस्तांतरण तरतुदी-मा.बबन काकडे सर,तहसिलदार नाशिक
2016
28 comments:
very nice
Very nice your blogger site. I want to the otheo site wiwi different information
विभागीय दुय्यम सेवा परीक्षा तलाठी सवंर्ग बद्दल कृपया माहिती द्यावी
अत्यंत उपयुक्त माहिती आहे
अतिरिक्त जमिन या विषयाबाबत सविस्तर माहिती आवश्यक आहे
सर्वे नंबर गट नंबर माहिती मिळाली
सर आम्ही एका व्यक्ती कडून त्याचे हिस्स्या तील काही जमीन खरेदी करून घेतली आहे त्याला 15 वर्षे झाली आहेत. पण खरेदी करते वेळी त्यांचे बहिणीची नावे 7।12 स नव्हती . पण आता बहिणी नी हिस्सा दावा दिवाणी कोर्टात दाखल केला आहे. आता खरेदी देणार याने आपला थोडा थोडा करून हिस्सा सर्व विकला आहे . आता बहिणी चा हिस्सा ठरले नंतर आमच्या जमिनीत काही अडचण येऊ शकते का.
सर, वाढीव जमीन महसूल कसा काढावा ते समजले कि ८ हेक्टर पेक्षा जास्त असेल तर मुळ आकाराच्या ५०% व १२ हेक्टर पेक्षा जास्त असल्यास मुळ आकाराच्या १००%
परंतु सर,
बिगर शेती मध्ये वाढीव बिगर शेती सारा किंवा संकीर्ण किती हेक्टर क्षेत्रावर नुसार काढावा का मुळ आकारानुसार काढावा याबाबत मार्गदर्शन करावे.
nyc Blog more information wisit my blog https://www.mahabhumilekh-online712.com/
1966 अंतर्गत 42 ड ची माहिती द्या pls
सर प्रतिबंधीत मालक काय प्रकार आहे
सर solvency बद्दल कुंडेटकर सर चा pdf द्या plz
How to remove Sarkar word from 7/12
मुंबई नागरी सेवा नियम पुस्तिका वित्तीय प्रकाशन PDF
asel tar pathva
very nice inormation
सर मी दोन जणांच्या नावे 5, 5 गुंठे एकत्रीत खरेदी केली आहे त्याने तुकडे बंदी कायद्याचा भंग होतो का?
सर,शासकीय महिला कर्मचारी यांना बाळंतपणाची रजा ही विशेष राजा म्हणून गणल्या गेल्यानंतर प्रसूती रजा उपभोगण्यापुरवी व नंतर सतत गैरहजर असल्यास प्रसूती राज ही असाधारण रजा म्हणून गणल्या जाते का .कृपया सोल्यूशन सांगावे, ही विनंती
रविंद्र दांडगे अमरावती 9404545238
Sirji your blog is very useful to all talathi brothers of maharashatra . Thanks a lot.
भोगवटा वर्ग २ जमीन हस्तांतरण न करता फक्त विकसित करण्यासाठी वर्ग १ करावयाची असल्यास काय करावे?
कृपया मार्गदर्शन करावे 9921229352
तलाठी दुय्यम सेवा परीक्षा नोट्स पाहिजेत
जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36 व 36 अ नुसार शर्त असेल आणि विक्री परवानगी आणावयाचे असल्यास नजराणा रक्कम किती आकारली जाते
ए कु मं दा़्वंयात तडजोड करू शकतो का ती इतरांवर ती बंधनकारक राहिल का?
बरेच pdf file download होत नाही
Unable to access असा msg येतो
सर वडिलोपार्जित जमिनीवर वारस नोंद घेतली आहे त्यावर 6 वारस पैकी 1 वारसाने हरकत घेऊन सदर फेरफार रद्द करूनमाझ्या नावाने मूर्तीपत्र चा फेरफार घेण्यासाठी हरकत2 घेतली आहे त्यामुळे आक्षेप नोंदवली आहे आता फेरफार संबधी समोरील कार्यवाही काय केली पाहिजे याबद्दल मार्गरदर्शन करा सर.
1966 48(7)48(8) ci mahiti pahejey
मी आपले बरेच लेख वाचले खरोखर आपणं खूप मेहनत घेऊन महत्वपूर्ण महिती दिली त्याबद्द्ल आपले खूप खूप अभिनंदन
Post a Comment