महसुली न्यायालय

महसुल मध्ये कामकाज करत असताना आपलेला अर्धन्यायिक कामकाज करावे लागते तसेच महसुली न्यायालयात अनेक केसेस चालतात. अशावेळी सुनावणी घेणे ,निकालपत्रक तयार करणे यासारखे कामकाज करावे लागते.यासर्व बाबींची माहिती आपलेला व्हावी व विविध केसेस मध्ये अधिकारी यांनी दिलेले निकाल आपलेला मार्गदर्शक म्हणून वापरता यावे यासाठी ब्लॉग वर "महसुली न्यायालय "या नावाचे पेज तयार करून त्यामध्ये विविध निकाल नमुने केवळ मार्गदर्शक म्हणून आणि माहितीसाठी संकलित केले आहेत.तसेच अनेक निकाल नमुने वेळोवेळी या पेजमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.खाली  दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण निकाल प्राप्त करू शकता.   1. म.ज.म.अ.1966 चे कलम 143 अन्वये निकालपत्रक नमुना 1
  2. म.ज.म.अ.1966 चे कलम 143 अन्वये निकालपत्रक नमुना 2
  3. मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5(2) अन्वये निकालपत्र नमुना 1
  4. म.ज.म.अ.1966 चे कलम 143 अन्वये निकालपत्रक नमुना 3
  5. मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5(2) अन्वये निकालपत्र नमुना 2
  6. मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5 नुसार पाण्याचा अडथळा दूर करणे
  7. म.ज.म.अ.1966 चे कलम 49 नुसार शेतातून पाईपलाईन आदेश

  No comments: