महसूल वाचनालय

महसूल वाचनालय या  विशेष उपक्रमात आपण महसूल विषयी बाजारात न मिळणारी पुस्तके  व  लेख  शेतकरी व सर्व सामान्य नागरिक यांना  एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.जवळपास महसूल विषयी सोप्या भाषेत माहिती देणारे 300 लेख  व पुस्तके या एकाच ठिकाणी उपलब्ध करून  देत आहोत ज्यामुळे महसूल कायद्या विषयी जागृती होण्यास नक्कीच मदत होईल.लेख अथवा पुस्तके प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.


















प्रसिद्ध केलेले लेख व पुस्तके

1. चला गोष्टीतून फेरफार शिकूया 

2. 7/12 वरसची नोंद 

3. उत्तर प्रश्नोत्तरे 

4. न्यायालय न्यायालय 

5. उत्तर कारकिर्द मार्गदर्शिका 

6. तलाठी कामगार मार्गदर्शिका 

७. जाणून घ्या सलंग्न कायदे 

8. 7/12 माहिती 

9. अलिअनेशन मॅन्युअल  

10.7/12 वरील आणेवारी 

11.7/12 वरील आणेवारी 

12.7/12 वरील पोटखराबा क्षेत्र म्हणजे काय ?

13.7/12 वरील कुळ म्हणजे काय ?

14.पिक पाहणी तक्रार केस बाबत माहिती 

15.जाणून जाणून घ्या मोजणी मधील महत्वपूर्ण संज्ञा 

16.घरगुती खातेफोड /वाटपपत्र तरतुदी 

17.मृत्युपत्र बाबत तरतुदी 

18.मृत्युपत्र शाबीत अथवा प्रोबेट करणे 

19.नोंदणीकृत मृत्यपत्र रद्द करता येईल काय ?

20.वारसा कायदे आणि मृत्यूपत्र 

21.दत्तक अधिनियम 

22.मुस्लिम वारस कायदा तरतुदी

23.गाव नमुना सात बारा 

24.वापरातील रस्ता अडवला असल्यास काय करावे ?

25.मृत्यूपूर्व जबाब तरतुदी 

26.शासकीय जमीन मागणी तरतुदी 

27.गौणखनिज बाबत माहिती 

28.फेरफार नोंद तक्रार व अपील तरतुदी 

29.रस्ता मागणी कशी करावी व रस्ता अडविल्यास काय करावे ?

30.सात बारा वरील चूक दुरुस्ती कशी करावी ??

31.इनाम व वतन जमिनी बद्दल जाणून घ्या 

32.देवस्थान इनाम जमिनी बद्दल माहिती जाणून घ्या 

33.बिनशेती आदेशाची नोंद कशी करावी ?

34.जातीचे दाखले विषयी आवश्यक माहिती 

35.कुलमुखत्यार पत्र बाबत माहिती 

36.ज्येष्ठ नागरिक बाबत तरतुदी 

37.ओळखपरेड कशी घ्यावी ?

38.एकत्र कुटुंब कर्ता म्हणजे काय ?

39.ऐपत दाखला अथवा सॉलव्हनसी सर्टीफिकेट बाबत माहिती 

40.पारसी वारस कायदा 

41.महसूल कायदे ओळख

42.वर्ग 2 जमीन सुधारित तरतुदी

43.वृक्षतोड परवानगी 

44.हिबानामा 

45.थकबाकी वसुली कशी करावी ?

46.नोटीस कशी बजवावी ?

47.कुळकायदा महत्वाच्या तरतुदी 

48.तहसिल कार्यालय कामकाज 

49.गावठाण विस्तार बाबत माहिती 

50.आदिवासी जमीन बाबत तरतुदी 






No comments: