महाराष्ट्रातील महसुल अधिकारी व कर्मचारी मित्रांना तसेच नागरिकांना उपयुक्त माहीती देणारा BLOG .काही सुचना असतील तर mohsin7128a@gmail.com या इमेल आयडी वर मेल करा.BLOG 1 जुलै 2015 पासुन कार्यन्वीत करणेत आलेला आहे.
सर नमस्ते मी जमिन व्यवहार संबंधी काम करतो मला महसूल विभागाची सपूर्ण ज्ञान घेण्याचे आहे तरी मला उपयुक्त पुस्तके कोणती आणि कोठे मिळतील या संबंधी मार्गदर्शन करा 🙏🙏🙏
24 comments:
भुखंड एकत्रीकरणविषयक माहिती मिळणे बाबत
पुरवठा मॅन्युअल मराठी मधील माहिती बाबत
Excellent
संदिप सोनार
कुलाची नोंद इतर हक्कात पेन्सिल नोंद सरक्षीत कुल म्हणून केव्हा पासून लावण्यास चालु झाली
खुप छान
वर्ग 1 ची जमीन वर्ग 2 मध्ये जाते का ? तसे असेल तर कशी?
7/12 नावे कमी करणे , कशी करावी
baseerscreation
nice information
Sir malq tumcha no hava aahe..aamchi mumbai madhy kulachi jamin hothi
Plz replay 9987328070
कुलाची नोंद इतर हक्कात पेन्सिल नोंद सरक्षीत कुल म्हणून केव्हा पासून लावण्यास चालु झाली pl send ditel what do no 9029878121
वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करणेबाबत कोणती कागदपत्रे लागतात व त्याची प्रक्रिया काय, कोल्हापूर जिल्हा
Pl replay dy sir
Pl replay sir
वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करणेबाबत कोणती कागदपत्रे लागतात व त्याची प्रक्रिया काय,
सर नमस्ते मी जमिन व्यवहार संबंधी काम करतो मला महसूल विभागाची सपूर्ण ज्ञान घेण्याचे आहे तरी मला उपयुक्त पुस्तके कोणती आणि कोठे मिळतील या संबंधी मार्गदर्शन करा 🙏🙏🙏
Chuk durusti
karayla kay kele pahijet
Hi
माझे वडील दारू पितात. ते गुपचूप जमीन विकू शकतात, मी मुलगा या नात्याने कायद्याने कुठली प्रकिर्या करू की माझ्या समती शिवाय कागद झाला नाही पाहिजे
माझ शेत संपादित झालेल आहे पण 4 yekar पैकी फक्त 2yekar संपादित झालेल आहे पण बाकीचे पण शेत खराब होत आहे
जमिन मुदत ठेव वर्ष 10 घेतली आहे , 1986साली मुदत संपली आहे तरी ज्या ची जमिन घेतली आहे त्या ची नावे 7/12 मध्ये अजून येतात ती नावे कमी कशी करायची.
नमस्ते सर, पुणे जिल्हा मध्ये जमिनी ला सर्वे नं देण्याचे कुठल्या साला पासून चालू झाले आहे
नमस्ते सर ओपन इंडस्ट्रीयल प्लॉट असेल तर त्याला ग्रामपंचायत चा टॅक्स लागतो का?
सर नमस्ते माझे वर्ग एकची जमीन वर्ग दोन झाली आहे माहिती सांगा सर
Post a Comment