1.निवडणूक विभाग
1. श्री. अर्जुन खोतकर, आमदार जालना यांची निवडणुक अवैध ठरवलेबाबतचा औरंगाबाद खंडपीठा निकाल......... यात पान नं 49 ते 65 मध्ये RO & ARO च्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत........ तसेच निवडणुक प्रक्रियेमध्ये
व्हिडीओ शुटींग करताना काय काळजी घेतली पाहीजे, 65ब चे प्रमाणपत्र कोणी दिले पाहीजे, आयोगाची भुमिका, RO & ARO ची जबाबदारी इ. बाबत भाष्य केले आहे..... भविष्यातील निवडणुकांसाठी सर्व RO & ARO यांना हे मार्गदर्शक ठरेल.
हा निकाल प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
मा.उच्च न्यायालय निवडणूकबाबत निकाल ६५ ब व इतर सूचना
2.कुळकायदा/महसूल अर्धन्यायिक बाबत विभाग
1.वहिवाट बाबत मा.सर्वोच्च न्यायालय यांचा निकाल मराठी भाषांतर -डॉ.संजय कुंडेटकर सर
हा निकाल प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
वहिवाट बाबत मा.सर्वोच्च न्यायालय यांचा निकाल
2..मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ बाबत मा.उच्चन्यायालय यांचा निकाल
निकाल प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ -मा.उच्च न्यायालय
3.म.ज.म अ 1966 कलम 36(2) आणि 36 अ ची जमीन मृत्युपत्राद्वारे बिगर आदिवासी व्यक्तीची नोंद उच्च न्यायालय मुंबई यांनी वैध ठरवली व तसेच सिलिंग ऍक्ट व इतर ऍक्ट मधील मृत्यूपत्राबाबत मार्गदर्शन या केस मध्ये केले आहे
कलम 36(2) ,36A मृत्युपत्र बाबत मुंबई उच्च न्यायालय निकाल
4.लिज पेंडंसी नोंदी ७/१२ च्या इतर हक्कात घेऊ नये याबाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक दि.२१ सप्टेंबर २०१७ योग्य असले बाबत मा.उच्च न्यायालय मुंबई यांचा निकाल
लिज पेंडंसी नोंद ७/१२ च्या इतर हक्कात घेऊ नये बाबत निकाल
5. नोंद निकाली काढणारा प्रत्येक मंडळ अधिकारी हा त्या ठिकाणी एका न्यायधिशाची भूमिका पार पाडतो.हि भूमिका पार पाडतांना Judjes protection act 1985 च्या कलम ३ नूसार त्त्याला protect केले आहे.ही भूमिका पारपाडतांना त्याच्या विरूध्द कुठे ही prosecution होने अपेक्षीत नाही.
नोंदीबाबत मंडळ अधिकारी यांना संरक्षण
3.आस्थापना विभाग
1.विभागीय चौकशी जास्तीत जास्त 6 महिन्यात पूर्ण करावी याबाबत मा.सर्वोच्च न्यायालय यांचा निकाल आहे तो निकाल प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
विभागीय चौकशी 6 महिन्यात निकाली -मा.सर्वोच्च न्यायालय
2.रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जातीचे प्रमाणपत्र बाबत न्यायालयाने दिलेला निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
रक्ताच्या नात्यातील जातीचे प्रमाणपत्र-न्यायालय निकाल
4.माहितीचा अधिकार अधिनियम 2005 विभाग
1.एखादा निर्णय का व कसा दिला हे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत विचारता येणार नाही याबाबत न्यायलयाने दिलेला निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
माहिती अधिकार न्यायनिर्णय बाबत न्यायालयाने दिलेला निकाल
5. सर्वसाधारण विभाग
1.मा.सर्वोच्च न्यायालय यांचे 50 महत्वपूर्ण निकाल पाहण्यासाठी खालील लिंक व क्लिक करा
No comments:
Post a Comment