सुचना व प्रतिक्रिया

                      या ब्‍लॉगमध्‍ये आपणा सर्वांचे स्‍वागत. हा ब्‍लाॅग दिनांक 1 जुलै 2015 पासुन कार्यन्वित करणेत आलेला असुन या ब्‍लॉग विषयी आपली प्रतिक्रिया व सुचना मला ब्‍लॉगची उपयुक्‍तता वाढविणेकामी आवश्‍यक आहे. तरी आपण आपली सुचना व प्रतिक्रिया mohsin7128a@gmail.com अथवा येथे कळवावी ही विनंती 

धन्‍यवाद.................


आपला मित्र
मोहसिन श्‍ेाख 
Email:-mohsin7128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
Mobile:-9766366363
Add:-Ap:-Mirajgaon
         Tal:-karjat 
         Dist:-Ahmednagar
         Pin:-414401

50 comments:

Raju Nandkar Deputy Collector said...

MAST BOSS
VERY GOOD

Unknown said...

Great work and helpful topics.... Innovative work......

Unknown said...

Great work and helpful topics.... Innovative work......

vinod said...

प्रिय,
मोहसिन.
तुझा Blog वाचला अत्यंत सुंदर लेख व संकलन केल्याबदल सर्व प्रथम तुझे अभिनंदन !!!!!!!!!
तर, त्यांवर प्रतिक्रिया देण्याबाबत झालेल्या विलंबाबाबत तुझी माफी मागतो.

गतिमान प्रशासनामध्ये सुरवातीपासूनच महसूल विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग राहीलेले आहे. व ते आजही आहे. तर, तुझ्या व इतर सहकार्याच्या तसेच वरिष्ठ अधिकारी यांचे अचूक लिखानामुळे प्रशासनाला निश्चित फायदा होऊन, त्यामधुन टिमवर्क संकल्पना व्यापक होण्यास मदत होईल. कायदा व नियमाच्या अचूक अभ्यासा आधारे लोकांचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यास मदत होईल. व भविष्यात पण महसूल विभाग आपले गतिमान प्रशासनाची वाटचाल अशाच प्रकारे सुरु ठेवेल या तिळमात्रही शंका नाही.

प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी आपली सामाजिक जबाबदारी व शासनाने आपल्याप्रती दाखविलेला विश्वास आबादीत ठेवण्याकरीता कायदयाच्या अचूक अभ्यासाने जनतेचे प्रश्न निकाली काढूण सामाजिक ॠण पार पाडणे करीता, आपण आपआपल्या मध्ये असलेलल्या चांगल्या कृती मधून आपआपल्या परिने आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. व महसूल प्रशासनाची “महसूल प्रशासन गतिमान प्रशासन” हि संकल्पना कायम राखण्यास मदत करावी.

तुला भविष्यातील वाटचाली बदल खुप-खुप शुभेच्छा !!!!!!

धन्यवाद !!!!!!

Subhash Baswekar said...

मोहसीन भाऊ तुम्ही फार चांगले असे लोकशिक्षणाचे काम करीत आहात जबाबदार लोकसेवक आणि जागरूक आणि कर्तव्य दक्ष नागरिक निर्माण झाल्याशिवाय आपली लोकशाही यशस्वी होणार नाही नेमके तेच काम आपण करती आहात आपण खरे देश आणि समाज भक्त आहात तुम्हाला खूप खूप शुभेछ्या

tajuddin323@gmail.com said...

excellent job sir....May ALLAH bless u

Unknown said...

शेख साहेब नमस्कार
मला एक शंका आहे कृपया मार्गदर्शन करावे.
- आम्हाला ग्रामपंचायत कडून शेती नाविकास झोन मध्ये घरकुल मिळाले आहे त्याची नोंद ग्रामपंचायतला असून आम्ही नियमित घरपट्टी भरतो तर सदर बांधकाम अधिकृत असेल कि अनधिकृत.
- तसेच गायरान परिसरात वृक्षारोपण करता येते का त्यासाठी कोणाची परवानगी लागते.

अमित said...
This comment has been removed by the author.
अमित said...

१९२५ पासून शेतामध्ये बैलगाडी , ट्रक्टर घेऊन जाण्याचा मार्ग ( वहिवाट रस्ता ) हा दुसर्याच्या मालकी हक्काच्या शेतीमधून जात आहे. आता तो वहिवाट रस्ता मूळ मालकाने बंद करून फक्त ३ फुट वहिवाट रस्ता ठेवला आहे ज्यामुळे आमच्या सोबत अजून एका शेतकरी मित्राचा वहिवाटीचा रस्ता बंद होऊन बैलगाडी , ट्रक्टर घेऊन जाने बंद झाले आहे. जाण्यासाठी फक्त एकच मार्ग असल्याने आमची आणि दुसर्या शेतकर्याची कोंडी झाली आहे. तरी या वहिवाटीचा रस्ता मिळवण्यासाठी तहसीलदार किवा अन्य कोणाकडून कशाप्रकारे मदत मिळू शकेल आणि त्यासाठी कोणता कायदा अस्तित्वात आहे याची माहिती उपलब्ध करून द्या. तसेच वहीवाटी साठी किती फुट रस्ता मिळू शकेल ?

Unknown said...

nice work Mr.Mohasin

Unknown said...

nice blog

Anonymous said...

please keep updating GR's ... Updating is expected

Unknown said...

Nice work.....

Unknown said...

मा.श्री.मोहसिन युसूफ शेख 
 तलाठी - ता.कर्जत जि.अ.नगर

नमस्कार सर ,
आमची शेत जमिन आहे . पण 7/12 उतारा वर महाराष्ट्र सरकार असे दाखवत आहे. पुर्वी च्या उतारा व फेर फार मधे आजोबा व त्यांचे भाउ यांचे नाव आहेत.
जमिन सरकार जमा झाली आहे.
तर का जमा झाली या साठी अर्ज केला असता , जिल्हा अधिकारी महसुल विभागातुन rply आला
" सदर अर्जात नमुद केल्या प्रमाणे क्र./डीएके/आर ई व्ही 3 /1062/80 चा आदेशाचा अभिलेख कक्षातील संगणकावर शोध घेतला असता अढळ होत नाही. त्यामुळे आपणास सदर नक्कल देता येत नाही. "

अशा परिस्थित काय करावे .
जेणे करुन तो आदेश प्राप्त होउ शकेल . व ती जमिन परत अम्हाला मिळेल.
या साठी कृपया मार्ग सांगा.
धन्यवाद.

इम्रान शेख
अहमदनगर
9763894516

Anonymous said...

Hi
What is ए.कु.मॅ in 7/12?

Unknown said...

सन्माननीय
सर
माझी जमीन सण 1958 पासून वडिलोपारजिरत आम्ही कसत आहे.कुळ कायद्यानुसार आम्हाला हक्क प्राप्त झालेला आहे परंतु जमिन मुळ मालकाच्या नावे आहे. मूळ मालक मय्यत आहे.त्याला वारसदार लागलेले नाहीत ते वारसदार जमीन विक्री करू पाहतात . सण 1963 मधे आजोबांकडून जमीन नावे करण्याचा दावा करण्यात आला होता.परंतु मुळ मालकाचे वारसदार अज्ञान (अल्पवयीन )असल्याने न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.त्यानंतर कुठल्याही प्रकारची अपील केलेली नाही.आता मूळ मालकाचे वारसदार जमीन विक्री करू पाहतात.त्या जमिनी व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलीही जमीन नावे नाही.कृपया मागदशन

Unknown said...

सन्माननीय
सर
माझी जमीन सण 1958 पासून वडिलोपारजिरत आम्ही कसत आहे.कुळ कायद्यानुसार आम्हाला हक्क प्राप्त झालेला आहे परंतु जमिन मुळ मालकाच्या नावे आहे. मूळ मालक मय्यत आहे.त्याला वारसदार लागलेले नाहीत ते वारसदार जमीन विक्री करू पाहतात . सण 1963 मधे आजोबांकडून जमीन नावे करण्याचा दावा करण्यात आला होता.परंतु मुळ मालकाचे वारसदार अज्ञान (अल्पवयीन )असल्याने न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.त्यानंतर कुठल्याही प्रकारची अपील केलेली नाही.आता मूळ मालकाचे वारसदार जमीन विक्री करू पाहतात.त्या जमिनी व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलीही जमीन नावे नाही.कृपया मागदशन

Anonymous said...

Sir, Kindly note that in your blog colum गाव नमुने १ ते २१ is not working.

Unknown said...

खंड 4 डाऊनलोड होत नाही

Anonymous said...

Kindly post Inspection forms (Talathi, mandal adhikari, ration dukan, treasury, police station etc.)

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...
This comment has been removed by the author.
Mahesh bachate said...

सर
वाडी विभाजन हि प्रक्रिया कशी पार पाडतात कृपया मार्गदर्शन करा

mahesh bachate
osmanabad

Unknown said...

सर तुमच्या समाजसेवेला सादर नमस्कार,
माझ्या नावाने नोटीस बजावण्यात आली आहे ति उपविभागीय अधिकारी यांनी दिली आहे.तिस मध्ये माझ्या नावाने जमिनीत साधारण ४० वर्ष पुर्व फेरफार पुन्हा नव्याने धरण्यात आला होता पण तो तलाठ्याने नामंजूर केला त्यास विरोधीने अपिल केले तदनंतर माझ्या नावाने नोटीस बजावण्यात आली.४० वर्ष पुर्व दस्त माझे आजोबांच्या नावी होता परंतु त्यामध्ये समस्या निर्माण झाली होती ठरलेली रक्कम मिळाली नाही म्हणून आजोबांनी नोंद केली नाही. आज रोजी देणार-घेणार जिवंत नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे. ं

Unknown said...

सर तुमच्या समाजसेवेला सादर नमस्कार,
सर पाटबंधारे च्या जमीन वर साधारण १०० घरे १९७१ पासून आहेत. ती जमीन विकत घ्यायची आहे.तर त्याची माहिती हावी होती.
सर आम्ही महानगरपालिका.पाटबंधारे विभाग .सिटी सर्वे ऑफिस तपास केला असता त्या जमिनी चा कुठेही उल्लेख नाही आहे.व त्याचा गट नं ही नाही.सर आम्हाला असे कळाले आहे की ते ब्रिटीश कालीन पाट आहे.असे उत्तर मिळाले आहे. तर मग तुम्हीच सांगा काय करावा लागेल सर
व त्या पाट ची जागा आज पर्यत कोणीही खरेदी.विक्री .हस्तारींत केले नाही

Unknown said...

सर 1998 साली मी वडिलांनी एक जमीन खरेदीखताने खरेदी केली आहे ..त्या जमिनीमध्ये आमचे पणजोबा व त्यांचे पुतणे हे कुळ म्हणून अस्तित्वात होते ..परंतु 1970 मध्ये मूळ मालक देखणे यांनी कूळ निघावे यासाठी अर्ज केला होता त्या बाबत तहसीलदार यांच्या समोर दावा चालला व त्यानुसार निकाल होऊन कुळां नि जमिनीचा ताबा मूळ मालकांना दिला आहे 1972 साली तसा फेरफार आहे.. त्यांनतर 1998 साली आपण मूळ मालकांकडून ही जमीन खरेदी घेतली आहव पण आज 2018 साली आमच्याच पणजोबांच्या इतर वारसांनी हा फेरफार बोगस आहे व याबाबत 32 ग प्रमाने चौकशी व्हावी असा अर्ज तहसीलदार कडे केला आहे.. त्यामध्ये कूळ हक्क स्वाधीन करताना 1970 साली जो खटला चालला त्याचे जाब जबाब आत्ता सापडत नाहीये पण त्यावेळी 1972 सालचा कुळांनि ताबा मूळ मालकांना दिलेला आदेश माझ्याकडे आहे ..पण भूमी अभिलेख मध्ये त्याबद्दल आत्ता कागदपत्रे मिळत नाहीत..परंतु 1972 झालेला आदेश,फेरफार,व आम्ही जमीन खरेदी केल्यानंतर ही याआधी कोणत्याही फेरफार आदेश याना अर्जदाराने कधी आव्हाणीत केलेले नाही ..यामध्ये मी कोणताही वकील न देता स्वतः जबाब देणार आहे

Unknown said...

Sir call karu shakto ka

Deepak said...

दिवसेंनदिवस का वाढत चाललेले आहेत जमिनीचे वाद , आपले कायदे किचकट आणि तोकडे आहेत का ?
उदा 0 एखाद्या व्यक्तीने एखाद्याच्या जमिनीत अतिक्रमण केले , कुंपण घालून त्याची जमीन कब्जा केली ...
कायदा काय सांगतो . खाजगी मालकीच्या जागेवरील अतिक्रमण झाल्यास लवकरात लवकर संबंधीत विभागात तक्रार करा . पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करा नंतर कोर्टातून दावा दाखल करा , शेवटी कोर्टात जावंच लागत ,म्हणजे महसूल विभाग आणि पोलिस खाते सामान्य जनतेच्या काही उपयोगाचे नाहीत . आणि कोर्टात सामान्य व्यक्तीची काय फरफट हते ते सांगायला नको ,
अहो अतिक्रमण करणारा व्यक्ती हा साधारण नसतो , त्याची आर्थिक व राजकीय परिस्तिथी दणकट असते ,आणि तो अश्या व्यक्तीची जमीन बाळकावतो ज्याची कोर्ट कचेऱ्या करण्याची ऐपत नसते आणि त्याने कर्ज काढून कोर्ट कचेऱ्या केल्या तर समोरची व्यक्ती अफाट पैसा खर्च करून सगळ्यांना विकत घेतो , कारण आपले शासकीय अधिकाऱ्यांच्या गरजा फार मोट्या असतात त्यांना शासनाने दिलेला गडगंज पगार ही पुरत नाही . आणि शेवटी तो सामान्य माणूस कर्जबाजारी होतो आणि सगळं सोडून देतो . ही आहे आपल्या तोकड्या कायद्यांची यशोगाथा .
उपाय सोपा आहे , जेव्हा एखादा सुज्ञ व्यक्ती आपल्या जमिनीत कुंपण घालतो किंवा त्या जमिनीचा वापर करतो तेव्हा ती जमीन आपली आहे किंवा नाही , किंवा ती कुठपर्यंत आहे हे माहित करण्यासाठी अगोदर रीतसर हद्द ठराव मोजणी करतो ,जेणे करून कोणीही आक्षेप घेऊनये , निष्कारण वाद उध्दभवू नये , या विपरीत जो कोणतीही शहानीशा न करता जो दुसऱ्याच्या जमिनीत कुंपण घालतो ,अतिक्रमण करतो तो भूमाफियाच असतो हे साधं गणित अजून शासना ला कळलेले नाही , जर अश्या प्रकारची तक्रार आली कि लगेच संबंधीत विभागाने कुंपण घालणाऱ्या अथवा अतिक्रमण करणा ऱ्या व्यतीस हद्द ठराव मोजणी करण्यास सांगावे , आदेश न पाळल्यास त्या व्यक्तीस भूमाफिया कायद्या अंतर्गत कार्यवाही करावी मग बघा कोणी कोणाच्या जमिनीत अतिक्रमण करते का ते ,
कोर्टात हजारो दावे असे प्रलंबित असतील , अरे ज्या साठी कोर्टात जायची गरजच नाही त्या साठी वर्षानवर्ष कोर्टाच्या पायऱ्या झीजवाव्या लागतात कारण आपले कायदे तोकडे आहेत .

vahkiwat said...

फाळणी 12 ची नोंद करताना तलाठी म.ज.म 1966 चे कलम 85 नुसार आदेश मागत आहेत आदेशाची गरज आहे का

s said...

your blog is very good

Anonymous said...

सर मी एका व्यक्ती कडून २०१९ ला जमीन खरेदी घेतली आहे सदर व्यक्तीनं २००८ साली स्व कष्टाने जमीन घेतली आहे त्यांच्याकडून मी २०१९ ला खरेदी घेतली तरी त्या व्यक्तीच्या मुलाने सर्कल कडे तक्रार केली आहे या बाबत मार्गदर्शन व्हवे हि विनंती

a said...

एखाद्या तलाठ्याची एका सज्जावरून दुसऱ्या सज्जावर प्रतिनियुक्ती झाली असेल आणि तो चार्ज देत नसेल तर त्याला म ज म 1966 कलम 17 (1) देता येते का

Unknown said...

गट

Unknown said...

जमीन महसूल कायदा 1906 कलम 5

Unknown said...

सर आमच्या शेतात जाणाऱ्या रस्त्याचा एक कोपरा 45×15 फुटाचा हा दुसऱ्याच्या मालकी शेतातून आहे गेली चाळीस वर्षे त्याने तो सहमतीने ठेवला होता कारण त्याला सुध्दा गरज होती पण आता त्याला पर्यायी रस्ता झाल्याने त्याने तो कोपरा काढून घेतला त्यामुळे 8 शेतकऱ्यांना 12 एकर क्षेत्रावर जाण्यास रास्ता नाही तरी काय करावे

Unknown said...

नमस्‍कार सर,
मी शहरी भागातील तलाठयाकडे कामाला आहे, व काही समाज कंटक तलाठयाच्‍या हाताखालील व्‍यक्‍तीनां काढुन टाकण्‍यात यावे असे पञव्‍यवहार मा.उपजिल्‍हाधि‍कारी व तहसीलदार साहेबांना देतात.
तर तलाठयाच्‍या हाताखाली खाजगी व्‍यक्‍ती ठेवता येते का,
आपणास माहीतच आहे की शहरी भागातील तलाठी यांना कामाचा किती ताण असतो.तसेच महसुल विभागातर्गत भरणा केलेल्‍या तलाठयामध्‍ये 70% तलाठी यांना परीपुर्ण ज्ञान व संगणक योग्‍यरित्‍या हाताळता येत नाही म्‍हणुन तलाठी हे आपल्‍या हाताखाली खाजगी व्‍यक्‍ती ठेवतात व तसेच आपणास सर्रास पहावयास मिळते की कलेक्‍टर ऑफिस पासुन ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यत असे खाजगी व्‍यक्‍ती कार्यरत आहेत तसेच शहरी भागातील तलाठयाला कामाचा व्‍याप जास्‍त असतो व प्रत्‍येक कामाकडे व्‍ययक्तिक लक्षही त्‍या तलाठयाला देता येत नाही तसेच वरीष्‍ठाचे प्रेसर व कामाचा ताण असतेच म्‍हणुन बरेच शहरी भागामध्‍ये कुशल संगणक चालक (computer operator) ठेवण्‍यात आले आहेत. असे खाजगी व्‍यक्‍ती ठेवता येतेे का व ते कोण्‍या बेस वर कृपया योग्‍य मार्गदर्शन करावे.
डी.आर.शिंदे
drshinde1986@gmail.com

Mohsin shaikh said...

खाजगी व्यक्ती ठेऊ नये असे परिपत्रक आहेत शासनाचे

Mohsin shaikh said...

मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ चे ५(२) नुसार पूर्वापार वहिवाट रस्ता बंद केला आहे म्हणून तहसिलदार यांचे कडे दावा करा त्यात चौकशी होऊन निर्णय होईल

Mohsin shaikh said...

नोंदणीकृत दस्ता विरुद्ध तोंडी पुरावे चालत नाही कोर्टाचे स्थगिती नसेल तर नोंद मंजूर होईल

Mohsin shaikh said...

ओके

Unknown said...

तलाठी नाशिक मुख्य प्रश्न
मा.अपर जिल्हाधिकारी यांच्या आर टी एस अपिला च्या निर्णयाविरुद्ध अपील रिव्हिजन मा. अपर आयुक्त साहेब यांचे कडेस चालू असल्यास व त्यावर स्थगिती नसल्यास मा.अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेश्याचा अंमल 7 / 12 घ्यायचा किंवा नाही.
ज्यांचे बाजूने निकाल लागला आहे त्यांनी तलाठ्याकडे लेखी मागणी केली आहे. कि मा.अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेश्याची अमलबजावणी का होत नाही. मा. अपर आयुक्त साहेब यांचा स्थगिती नाही. परंतु तारखा चालू आहे.

Gaikwad Amol(Raje) said...

तहसीलदारांकडे रस्ता मागणीचा अर्ज करावा

Gaikwad Amol(Raje) said...

प्रथम रस्ता मागणीसाठी तहसीलदारांकडे अर्ज करावा, रस्ता हा आठ ते बारा फूट मिळू शकतो.

Unknown said...

सर नमस्कार. कसे आहात तुम्ही.
17 शेतकरयानी तहसीलदार कोटाकडे शेतात जाण्यायच्या रोड चि मागनि केली होती. ति मान्य झाली. रोड नकाशावर कसा नोंद करायचा?

Unknown said...

जय हिंद साहेब,
मी आर्मी मध्ये आहे,
माझा एक प्रश्न आहे की आमच्या शेतजमिनीला लागून 33 फूट रुंदीचा शासकीय ग्रामीण पाणंद रस्ता आहे आमच्या शेत जमिनीच्या पूर्वेकडील लोकांनी 33 फुटी रुंदीच्या शासकीय ग्रामीण पानंद रस्त्यामध्ये पूर्णपणे अतिक्रमण केले आहे आणि त्यामध्ये शेती करत आहे हा शासकीय ग्रामीण पानंद कच्चा रस्ता तयार करतेवेळी शासनाने माझ्या आणि माझ्या वडिलांच्या गैरहजरी मध्ये शासकीय पाणंद रस्त्यांची मोजणी न करता आमच्या शेत जमिनी मधून शासकीय कच्चा रस्ता तयार केलेला आहे आम्ही आमच्या शेतजमिनीची शासकीय मोजणी केलेली आहे त्यामध्ये शासकीय कच्चा रस्त्याचे पूर्णपणे अतिक्रमण माझ्या शेतजमिनी मध्ये दाखवलेले आहे आम्हाला तेवढेच शेतजमीन आहे शासकीय कच्चा रस्त्याचे अतिक्रमण काढून मिळण्यासाठी काय केले पाहिजे सर आय रिक्वेस्ट यू प्लीज रिप्लाय मी.. मोबाईल no. 9975010204

Suvarna phad said...

Great work. Its useful all revenue staff

shree services said...

very nice sir

Unknown said...

42 ब बिनशेती रद्द करू शकतो का

Anonymous said...

माझ्या दोन्ही बाजूला बांध कोरून अतिक्रमण केले आहे