Wednesday, 1 July 2015

कुळ कायदा कलम 43 शर्त शेरा कमी करणे

कुळ कायदा कलम 43 शर्त  शेरा कमी करणेबाबत सविस्‍तर माहीती देणारे परीपत्रक पाहा  click here

8 comments:

Pralhad Mistri said...

आपल्या ब्लॉगला २ लाखापेक्षा अधिक लोकांनी भेट दिली आहे. आपले हे प्रयत्न स्तुति आणि अभिनंदन करण्यापलीकडचे आहेत. आपले अभिनंदन करावे ते कमीच आहे. सरकारी सेवेबरोबरच आपली ही लोकसेवा आपली सरकारी सेवेचे मूल्य अधिकच वाढवते. एकीकडे सरकारी नोकर भ्रष्ट म्हणून बदनाम होत असतांना लोकांना साच्याबाहेर जाऊन अशी सेवा देणे निश्चित हात जोडण्यास पात्र ठरते.

Unknown said...

खुप चांगली माहिती आहे

Unknown said...

Very good information also thanks for providing information

Unknown said...

I am a adpoado son since 13-10-1955 at the time age is my only 03 years . Another persons has encroachment in my whole land.please give me directions .also I have several times applying for justice but no body is properly responding.

Unknown said...

हततरणास बदी - कळ कायदाकलम 43 अवय हततरणास बदी (1331 )      म.स.अ.करारान ( 1331 ) हा कलम कमी कसा करायचा.

Balaji Wakade said...

धन्यवाद..साहेब....खुप उपयुक्त माहिती दिली बद्दल

Unknown said...

खुप छान माहिती

Unknown said...

जमीन आपल्या ताब्यात २५ वर्षांपासुन आहे.तर त्यावरचे सर्व साधारण कुळाचे नाव कमी कसे करता येईल ?