'विशेष अर्थसहाय्य योजना' महसूल विभागामार्फत राबवले जातात. या योजनांचे लाभार्थी निकष,आवश्यक कागदपत्रे ,व याबाबत कोणते शासन निर्णय आहेत याबाबत अनेकांना माहिती मिळत नाही.कागदपत्रे गोळा करताना अडचणी येतात व कोणत्या योजनेत कोणता लाभार्थी पात्र ठरू शकतो हेही ठरवता येत नाही.त्यामुळे योजनांची माहिती असलेस योग्य लाभार्थी निवड करणेस व त्यांना सदर योजनेचा लाभ तात्काळ देणे शक्य होईल म्हणुन खालील योजनांची माहिती शासन निर्णय,लाभार्थी,निकष,आवश्यक कागदपत्रे व अनुदान या स्वरुपात एकत्र दिली आहे.
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
- श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
- इंदिरा गांधी वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना
- इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजना
- राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना
- आम आदमी विमा योजना
1 comment:
सर file व्यवस्थित दिसत नाही एरर आहे
Post a Comment