दैनदिन कार्यालयीन कामकाज करताना अनेक अडचणी येतात.कार्यालयीन
व्यवस्थापन व कार्यालयीन कामकाज कसे करावे याबाबत माहिती असलेस कामकाज करणे
सोयीस्कर होते.या सर्व अडचणींचा अभ्यास करून यशदा प्रशिक्षण संस्था पुणे
यांचे मार्फत DoPT:-Iduction Training programme अंतर्गत विविध विषयावर
मार्गदर्शन अहमदनगर महसूल प्रबोधीनी मध्ये करणेत येते. त्यापैकी कार्यालयीन
व्यवस्थापन हा 3 भागात असलेला विषय यशदा,पुणे मार्फत pdf स्वरुपात तयार
करणेत आलेला आहे.त्यातील तिसरा व अंतिम भाग आज प्रकाशित करत आहोत.कार्यालयीन
व्यवस्थापन भाग3 मध्ये खालील मुद्द्यांवर माहिती दिली आहे.
संदर्भ:- यशदा प्रशिक्षण संस्था पुणे- पत्रव्यव्हाराचे प्रकार
- साधे पत्र ,अर्धशासकीय पत्र,
- अनौपचारिक संदर्भ
- ज्ञापन
- पृष्ठंकन
- परिपत्रक ,कार्यालयीन आदेश,अधिसूचना
- प्रसिद्धीपत्रक,शासन निर्णय
- सहा गठ्ठा पद्धती
- दप्तर दिरंगाईस प्रतिबंध
- बैठकांचे आयोजन
- बैठकीचे इतिवृत्त
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
कार्यालयीन व्यवस्थापन भाग-3
No comments:
Post a Comment