सरपंच व उपसरपंच यांचे विरुद्ध दाखल होणाऱ्या अविश्वास ठरावा संदर्भातील
तरतुदी ग्रा.प. अधिनियम कलम 35 व 1975 च्या नियमात दिलेल्या आहेत. तथापि या
संदर्भात कार्यवाही करीत असतांना तांत्रिक स्वरूपाच्या अनेक त्रुटी राहून
त्यामुळे मोठया प्रमाणावर विवाद दाखल होत असल्याने शासनाने 4 जुलै 1998
रोजी या संदर्भात एक परिपत्रक निर्गमित केलेले आहे . या परिपत्रकात
अविश्वास ठराव दाखल करुन घेण्यापासून ते विशेष सभा आयोजित करण्या
संदर्भातील संपूर्ण कार्यपद्धती सविस्तरपणे दिलेली आहे. या सर्व तरतुदी
विचारात घेऊन मा.श्री.बबन काकडे सर ,तहसिलदार यांनी एक PPT तयार केली आहे.सदर ppt प्राप्त करणेसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महसुल अधिकारी व कर्मचारी मित्रांना तसेच नागरिकांना उपयुक्त माहीती देणारा BLOG .काही सुचना असतील तर mohsin7128a@gmail.com या इमेल आयडी वर मेल करा.BLOG 1 जुलै 2015 पासुन कार्यन्वीत करणेत आलेला आहे.
कर्मचारी विभाग
- Home
- खंड 1
- खंड 2
- खंड 3
- माहीतीचा अधिकार 2005
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश
- ब्लॉग वरील सर्व लेख
- महत्वपूर्ण न्यायालयीन निकाल
- महसुली न्यायालय
- ई -बुक
- शासकीय प्रकाशन -पुस्तके
- सुचना व प्रतिक्रिया
- महसूल शासन परिपत्रक/निर्णय (शाखा निहाय)
- खंड 4
- विधी साक्षरता -प्रल्हाद कचरे सर
- आपले महसूल विषयक प्रश्न इथे विचारा
Subscribe to:
Post Comments (Atom)
21 comments:
Very nice and detailed procedure, .............I want to add one thing, If no Confidence motion is passed by Tahsildar but Hon. Additional Collector or Hon.High Court set aside Tahsildar decision; in such case fresh no confidence motion notice can be accepted without considering time limit given in act.
Thanks! Vidhate Janardhan R. SDM Ralegaon Dist. Yavatmal
शासनाने 4 जुलै 1998 रोजी या संदर्भात एक परिपत्रक निर्गमित केलेले आहे.
हा GR कसा download करता येईल किंवा असेल तर पाठवा सर pls.
ग्रामपंचायत सदस्य 7 आहे तर अविश्वासाचा ठरावासाठी किती सदस्य लागतील सर
sir notice numana
ग्राम पंचायत सदस्य 7 आहेत व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा आहे तरी,किती सदस्य लागतील व प्रक्रिया काही कारावी
संपूर्ण प्रक्रिया कशी कारावी लागेल प्लिज लवकर कळवा सर,,माझा मोबाईल न देतो प्लिज मला फोन करून सांगितले तरी चालेल 9423679285
भुसावळ
छान
उपयुक्त आहे
5
ग्राम पंचायत सदस्य 3 आहेत व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा आहे तरी,किती सदस्य लागतील व प्रक्रिया काही कारावी
ग्राम पंचायत सदस्य 3 आहेत व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा आहे तरी,किती सदस्य लागतील व प्रक्रिया काही कारावी
लोकनियुक्त सरपंच यांच्या वर अविश्वास आणता येते का व किती वर्षांनी कृपया मार्गदर्शन करावे
लोकनियुक्त सरपंच यांच्या वर अविश्वास आणता येते का व किती वर्षांनी कृपया मार्गदर्शन करावे
Plz सर मला उपसरपंच अपात्र ठरवण्यासाठी कोणकोणते कारण असू शकतात आणि कुणाकडे दाद मागविण्यात यावी याविषयीची मार्गदर्शन करावे
सर माझ्यावरील अविश्वास ठराव फेटाळला गेला आहे, आता पुन्हा कधी अविश्वास ठराव विरोधकांना मांडता येवु शकतो,माझी निवड 2015 साली सरपंच म्हणून झाली आहे plz सर मार्गदर्शक करावे ही नम्र विनंती
संपूर्ण प्रक्रिया सांगा
उपसरपंच
सर माझ्यावर अव्शिवास ठराव पारीत झाला
ग्रा प संख्या7 आहे एक सदस्य अपात्र
22/7 ला स्टे मिळाला आणी 22/7 लाच अव्शिवास सभा होती
सदस्याला तहसीलदाराने परवानगी नाकारली 6सदस्य उपस्थीत होते
अव्शिवास ठरावावर कसली चर्चा झाली नाही ठरावावर गुप्त मतदानाची लेखी मागणी केली आसता अमान्य केली
हातवर करून घेवुन 6पैकी 4ने ठराव पारीत केला
तो ठराव र
ग्रामपंचायत सदस्य 15आहेत व उपसरपंच याच्या वर अविश्वास ठराव आणायचा आहे किती सदस्य लागतील
निवङणूकीला दोन वर्षे झाली आहेत तर उपसरपंचावर अविश्वासाचा ठराव मांडता येईल काय?
सर उप सरपंचानी राजीनामा दिला पण तो पडताळणी होऊ देत नाही.पडताळणी सभेस तो उपस्थित असावा असा नियम आहे का
Post a Comment