Monday, 11 January 2016

सरपंच व उपसरपंच यांचे विरुद्ध अविश्वास प्रस्ताव कार्यपद्धती -मा.श्री.बबन काकडे सर ,तहसिलदार

सरपंच व उपसरपंच यांचे विरुद्ध दाखल होणाऱ्या अविश्वास ठरावा संदर्भातील तरतुदी ग्रा.प. अधिनियम कलम 35 व 1975 च्या नियमात दिलेल्या आहेत. तथापि या संदर्भात कार्यवाही करीत असतांना तांत्रिक स्वरूपाच्या अनेक त्रुटी राहून त्यामुळे मोठया प्रमाणावर विवाद दाखल होत असल्याने शासनाने 4 जुलै 1998 रोजी या संदर्भात एक परिपत्रक निर्गमित केलेले आहे . या परिपत्रकात अविश्वास ठराव दाखल करुन घेण्यापासून ते विशेष सभा आयोजित करण्या संदर्भातील संपूर्ण कार्यपद्धती सविस्तरपणे दिलेली आहे. या सर्व तरतुदी विचारात घेऊन मा.श्री.बबन काकडे सर ,तहसिलदार यांनी एक PPT तयार केली आहे.सदर ppt प्राप्त करणेसाठी येथे क्लिक करा

16 comments:

sdo ralegaon said...

Very nice and detailed procedure, .............I want to add one thing, If no Confidence motion is passed by Tahsildar but Hon. Additional Collector or Hon.High Court set aside Tahsildar decision; in such case fresh no confidence motion notice can be accepted without considering time limit given in act.
Thanks! Vidhate Janardhan R. SDM Ralegaon Dist. Yavatmal

chandrakant pardeshi said...

शासनाने 4 जुलै 1998 रोजी या संदर्भात एक परिपत्रक निर्गमित केलेले आहे.

हा GR कसा download करता येईल किंवा असेल तर पाठवा सर pls.

Arun Chaudhari said...

ग्रामपंचायत सदस्य 7 आहे तर अविश्वासाचा ठरावासाठी किती सदस्य लागतील सर

Unknown said...

sir notice numana

Unknown said...

ग्राम पंचायत सदस्य 7 आहेत व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा आहे तरी,किती सदस्य लागतील व प्रक्रिया काही कारावी

Unknown said...

संपूर्ण प्रक्रिया कशी कारावी लागेल प्लिज लवकर कळवा सर,,माझा मोबाईल न देतो प्लिज मला फोन करून सांगितले तरी चालेल 9423679285

Unknown said...

भुसावळ

Unknown said...

छान
उपयुक्त आहे

Unknown said...

5

Unknown said...

ग्राम पंचायत सदस्य 3 आहेत व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा आहे तरी,किती सदस्य लागतील व प्रक्रिया काही कारावी

Unknown said...

ग्राम पंचायत सदस्य 3 आहेत व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा आहे तरी,किती सदस्य लागतील व प्रक्रिया काही कारावी

Unknown said...

लोकनियुक्त सरपंच यांच्या वर अविश्वास आणता येते का व किती वर्षांनी कृपया मार्गदर्शन करावे

Unknown said...

लोकनियुक्त सरपंच यांच्या वर अविश्वास आणता येते का व किती वर्षांनी कृपया मार्गदर्शन करावे

Unknown said...

Plz सर मला उपसरपंच अपात्र ठरवण्यासाठी कोणकोणते कारण असू शकतात आणि कुणाकडे दाद मागविण्यात यावी याविषयीची मार्गदर्शन करावे

Unknown said...

सर माझ्यावरील अविश्वास ठराव फेटाळला गेला आहे, आता पुन्हा कधी अविश्वास ठराव विरोधकांना मांडता येवु शकतो,माझी निवड 2015 साली सरपंच म्हणून झाली आहे plz सर मार्गदर्शक करावे ही नम्र विनंती

Prajwal Sawale said...
This comment has been removed by the author.