महाराष्ट्र राज्यात सध्या ऑनलाईन ७/१२ प्रकल्प राबविताना तलाठी यांना वेळोवेळी विविध आदेश,शासन निर्णय व परिपत्रक यांचे द्वारे मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु सर्व आदेश,शासन निर्णय व शासन परिपत्रके यांचे एकत्रित संकलन असावे जेणेकरून भविष्यात काही अडचण आल्यास एका वेळी ही माहिती उपलब्ध होऊ शकेल अशी तलाठी व मंडळ अधिकारी मित्रांची मागणी होती.या सर्व बाबींचा विचार करून मा.शशिकांत जाधव,तहसिलदार तथा परिचलन अधिकारी रत्नागिरी यांनी या सर्व बाबींची माहिती घेऊन हे ऑनलाईन ७/१२ ई-बुक संकलित केले आहे. याकामी श्री.रामदास जगताप सर,उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प यांनी बहुमोल मार्गदर्शन केले आहे.आपल्याला या पुस्तकाचा नेहमी उपयोग होत राहील ही अपेक्षा.
हे पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
ऑनलाईन ७/१२
6 comments:
माननीय सर महसूल परिपत्रक यासाठी रत्नागिरी.Gov. इन वर लिंक दिली जात आहे पण सदर वेब वरून मला वाटते सदर संपूर्ण डाटा काडून टाकण्यात आलेला आहे
खुपच छान .... amcha pn blog la nkki bhet dya https://www.mahabhumilekh-online712.com
खुप छान
नगर परिषद परिसरमध्ये जागा असून NA केलेला नाही. Mlrc act नुसार सनद कशी घ्यावी लागते.याबाबत सविस्तर माहिती द्यावी. मोठी मदत होईल.
पुन्हा चेक करा. दुरुस्त केले आहे
तहसिल कार्यलयात अर्ज करावा
Post a Comment