कृपया महसूल विषयी काही प्रश्न असल्यास ते जनपीठ विभागात विचारणे साठी सोय दिलेली आहे त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ....ब्लॉग वरील कमेंटला रिप्लाय देता येत नाही .त्यामुळे ब्लॉगवर प्रश्न न विचारता खालील लिंक वर क्लिक करून प्रश्न विचारावेत ...
प्रश्न विचारणे साठी क्लिक करा
जनपीठ
प्रश्न विचारणे साठी क्लिक करा
जनपीठ
18 comments:
Vadilanna Vargas na dakhavata jagechi vikri zalyas kay karave
9422450846
Sir Dashman paddhat 1964 te 1972 Maharashtra madhe jhali tyachi detail information pahije hoti.....
7/12 var kabjedar sadri bankeche nav ahe sambandhitache etar hakkat ahe v sadar vyakti mayat jali ahe ani varas lavayche ahe tari guidance midave.
7/12 var kabjedar sadri bankeche nav ahe sambandhitache etar hakkat ahe v sadar vyakti mayat jali ahe ani varas lavayche ahe tari guidance midave.
नमस्कार सर मला फोनवरती महत्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल आपले खूपच आभार.
संतोष नलवडे.
Sir. Meri ka min. Bogatdar2.. Yane.b, may. Hai. Midkatpar. Maharastsasan. Likha. Hai. Muze. Jamini. Bhogatdar.1yane.. A. May. Karna. Hai. Tho. May. Kya. Karu.. Deepak. Yadav. Lohara. Yavatmal
Sir. Meri jamin. Bogatdar2.. Yane.b, may. Hai. Midkatpar. Maharastsasan. Likha. Hai. Muze. Jamini. Bhogatdar.1yane.. A. May. Karna. Hai. Tho. May. Kya. Karu.. Deepak. Yadav. Lohara. Yavatmal
Sir प्लीज call mi 9637718470
सर वारस तपासाचा फेरफार घेतल्या नंतर 8अ मध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व खातेदारांना 9 no नोटीस बजावणी करावी लागते का? फक्त अर्जदार याने नमुद केलेल्या वारसांना बजावणी करावयाची असते
सर मला तुमच्याकडून सल्ला हवा आहे.मला तुमचा नंबर द्या.
सर अनोंदाणीकृत वाटणी पत्र हे ग्राह्य असते काय?
कुळ कायदा कलम 3अ अन्वये कुळांना काेणत्या पद्धतीने जमिनी देण्यात आल्या
माझ्या एका चुलते च्या नावाने एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून 60 आर क्षेत्र आहे
तर सदरील जमीन ही त्यांच्या वैयक्तिक मालकीची आहे की आमच्या कुटुंबाचा सुद्धा त्यामधे हिस्सा असू शकतो का
Sir cha phone nabar send kar a
पोलिसांनी डिझेल टँकर पकडला आहे सप्लाय इन्स्पेक्टरला डिझेलच्या मोजमाप आणि सॅम्पल घेण्यासाठी बोलावले आहे काय करावे
सर मला माझ्या जमीनीत जायला रस्ता नाही आम्हाला बांधावरून सूद्धा येवू जावू देत नाहीत या आधी देत होते परंतु आता बांधावरून सूद्धा येवू देत नाही पर्यायी रस्ता आहे चारी चा पण तो जमीनीच्या पलीकडच्या बाजूने आहे काय कराव लागेल
सर, एखाद्या जमिनीवर सुरुवातीला संरक्षित कुळ असताना दुसर्या व्यक्तीचे साधे कुळ लागु होते का? आनि साधे कुळ लागल्यानंतर संरक्षित कुळ कमी करणे कायदेशीर आहे की बेकायदेशीर? एकाच जमिनीला 2-2 कुळ लागणे योग्य आहे का?
Post a Comment