Sunday, 10 December 2017

अभिलेख कक्षातील कागदपत्रांची यादी व वर्गीकरण





  • कोणकोणत्‍या प्रकारची कागदपत्रे असतात? 
  • त्‍यांचे वर्गीकरण कसे करतात? 
  • त्‍यांना किती काळ जतन करायचे ?
  • किंवा नष्‍ट कधी करावे?
  • याबाबत कायदेशीर तरतुदी कोणत्‍या ?
  •  कोणत्‍या कागदपत्रे कोणत्‍या गटात मोडतात 
या सर्व बाबी जाणुन घेणेकरीता लेख व तक्‍ता स्‍वरूपात माहिती तयार केली आहे.PDF वाचणेसाठी येथे क्लिक करा

11 comments:

Unknown said...

फारच सुंदर माहिती दिली आहे

Unknown said...

सुंदर आहे पण फेरफराचा RTS किती काळ जतन करून ठेवायाचे याबद्दल खुलासा करावा हि विनंती.

chandrakant said...

खूप चांगली माहिती आहे

Unknown said...

खुप चांगली माहिती आहे सर

Syed Abdul said...

One Of the best revenue information

Unknown said...

सर फेरफार नोंद निर्गत झालेनंतर मेळाची फाईल व नमुना नऊ जतन कालावधी किती आहे व त्याचे वर्गीकरण याबाबत कृपया माहिती मिळावी

Unknown said...

पुरवठा विषयक अभिलेख वर्गीकरण कृपया माहिती म‍िळावी

Unknown said...

Income dhkhla kalvadhi sanga

Unknown said...

निवडणूक नामनिर्देशन पत्र किती कालावधी साठी जतन करावे

Unknown said...

16@71991

Unknown said...

फेरफार किती पिडी जतन केला जातो