राज्यातील तलाठी २ ऑक्टोबर २०१७ पासून उत्पन्न दाखले बंद आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शुद्धीपत्रक क्र.संकीर्ण -२०१७/प्र.क्र.७४/ई-१अ
दि.०३/११/२०१७ नुसार तलाठी यांनी उत्पन्न अहवाल हा तहसिलदार यांना सादर करणेबाबत
मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.शासन निर्णयप्रमाणे अर्ज नमुना व उत्पन्न अहवाल तयार
केलेला असून त्याबाबत वर्ड फाईल खालील लिंक वरून क्लिक करून प्राप्त करून घ्यावी व
आवशयक वाटल्यास बदल करावा.
उत्पन्न अर्ज व अहवाल साठी खालील लिंक वर क्लिक करा.
7 comments:
THANX FOR FORMAT.BEST WISHESH FOR FUTURE ACTIVITIES.
Thanks
Wow.. You are giving such a very good information of revenue department in easy language.. Thank you for helping us..
Satbara
गृह तलाठी अहवाल पाहिजे
Yes
सदर शुद्धिपत्रकाची प्रत मिळेल का ?
एका एकराच उतपन्न किती असते
Post a Comment