तलाठी दप्तरातील आत्मा समजला जाणारा आणि ज्या खंडाचे वाचन प्रत्येक
तलाठी व मंडळ अधिकारी यांना आवश्यक आहे तो खंड म्हणजे महाराष्ट्र जमिन महसूल
नियमपुस्तिका खंड चार. अशी महसूली नियमपुस्तिका सहज ,सोप्या पद्धतीने
मोबाईल किंवा संगणकावर वाचन करता यावे यासाठी ही नियमपुस्तिका मा.श्री.प्रल्हाद कचरे सर
,उपायुक्त (महसूल) औरंगाबाद यांनी Ebook स्वरुपात तयार केली आहे. हे eBook वाचताना आपण मोबाईल किंवा संगणकावर हव्या त्या
पेज वर,प्रकरणावर किंवा कलमावर एक क्लिक करून सहज जाऊ शकता.सदर पुस्तक मोबाईल किंवा संगणकावर प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील महसुल अधिकारी व कर्मचारी मित्रांना तसेच नागरिकांना उपयुक्त माहीती देणारा BLOG .काही सुचना असतील तर mohsin7128a@gmail.com या इमेल आयडी वर मेल करा.BLOG 1 जुलै 2015 पासुन कार्यन्वीत करणेत आलेला आहे.
कर्मचारी विभाग
- Home
- खंड 1
- खंड 2
- खंड 3
- माहीतीचा अधिकार 2005
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश
- ब्लॉग वरील सर्व लेख
- महत्वपूर्ण न्यायालयीन निकाल
- महसुली न्यायालय
- ई -बुक
- शासकीय प्रकाशन -पुस्तके
- सुचना व प्रतिक्रिया
- महसूल शासन परिपत्रक/निर्णय (शाखा निहाय)
- खंड 4
- विधी साक्षरता -प्रल्हाद कचरे सर
- आपले महसूल विषयक प्रश्न इथे विचारा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment