महसूल विभागाकडून अनेक परवानग्या दिल्या परंतु हे परवानगी देणारे
अधिकारी कोण आहेत? त्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात ? याबाबत
कोणकोणते शासन निर्णय आहेत ? या सर्व बाबी बाबत नेहमी प्रश्न विचारले जातात त्यामुळे मा.डॉ.संजय कुंडेटकर,सर यांनी महसूल शाखानिहाय
परवानगी बाबत माहिती देणारे लेख लिहिले आहेत.हे लेख वाचन करून महसूल विभागातील परवानगी
बाबत असणारी सर्व शंका यांचे नक्की समाधान होईल
माहिती प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment