Tuesday, 13 June 2017

महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C)

महसुल विभागात मुख्यतः शासकीय वसुलीस प्राधान्य दिले जाते.महसूल मध्ये विविध प्रकारच्या वसुल्या केल्या जातात त्यातील एक प्रकार म्हणजे "महसुली वसुली प्रमाणपत्र (Revenue Recovery Certificate )" यालाच थोडक्यात "आर.आर.सी" आपण म्हणतो परंतु याबाबत विस्तृत माहिती देणारा लेख कोठेही वाचनात आला नाही म्हणून आपले सर्वांचे मार्गदर्शक डाॅ.संजय कुंडेटकर सर यांना विनंती केली असता त्यांनी अगदी कमी कालावधीत आर.आर.सी बाबत सविस्तर माहिती देणारा लेख लिहला.हा लेख वाचून आर.आर.सी बाबत आपल्या सर्व संकल्पना स्पष्ट होतील याबबत शंका नाही.

हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा

महसुली वसुली प्रमाणपत्र


1 comment:

Unknown said...

अतिशय छान आणि सुदंर पध्दतीने ब्लॉगवरील संपूर्ण माहिती संकलित केलेली आहे. अत्यंत सोप्या भाषेत प्रत्येकाला समजेल अशी भाषाशैली असल्याने अवगत होते, ब-याचदा शासकीय भाषा समजण्यातच शाब्दीक गोंधळ होत असतो. मा. संजय कुंटेलवार साहेबांचा आर.आर.सी लेख वाचल्यानंतर कामाची पध्दत सोपी झाली. नुकतेच बदलीने पदस्थापनेवर काम करत असतांना मागील फाईल्स पाहून पुढे काम करण्यापेक्षा कामाचे, विषयाच्या मुळ तळाशी जावून विषय समजून काम करणे योग्य असते. त्यासाठी सदर ब्लॉगची निर्मिती अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मंडल अधिकारी मोहसिन शेख यांच्या कार्यप्रणालीला आणि कार्याला खरोख्र सलाम आहे. अभिनंदन आणि अभिमान आहे, या ब्लॉगवर असलेल्या महसुल विभागातील सर्व तज्ञ मान्यवरांचे.