महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 प्रकरण तीन तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम 1971 मधील तरतुदी नुसार विविध कारणासाठी शासकीय जमीन प्रदान केली जाते.या जमिनीचे वाटप कसे करतात याबाबत अनेकदा विचारणा होत असते याबाबत संपूर्ण माहिती देणारा लेख मा.डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी लिहिला आहे. हा लेख वाचून आपल्या शासकीय जमीन मागणी बाबत असणाऱ्या सर्व शंकांचे समाधान होईल यात शंका नाही.
हा लेख pdf स्वरुपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
शासकीय जमीन मागणी
33 comments:
नमस्कार सर
मी रायगड जिल्ह्यातील रहीवाशी असुन भारत चीन सीमेवर तैनात आहे मला सरकारी जमीन मागणी करावयाची आहे कृपया यासाठी लागणार्या कागद पत्राची माहीती द्यावी धन्यवाद
शासकीय जमिन मिळविण्यासाठी तहसिल दार साहेबांना मी लेखी अर्ज दिला त्या वर त्यांनी मं.अ.याना पंचनामा अहवाल सादर करण्यासाठी पत्र दिले परंतु २ते३ महीण्याचा कालावधीत अर्जावर कारवाई नाही परंतु सदर तहसिल कार्यलयला अर्जाची विचारणा केल्यास कारवाई का नाही.तर ते मं.अधिकारी चे नाव दाखवता त्या मुळे मी उपविभागिय अधिकारी ना अर्जावर कारवाई म्हणून विनंती केली तर तेथुन सुद्धा काहीच प्रतिसाद नाही तरी आपण मला शासकीय जमिन मिळवण्या हेतु मार्गदर्शन द्यावे ही नर्म विनंती
नमस्कार सर मी उल्हासनगर ( जिल्हा - ठाणे ) येथील रहिवासी असून अनेक दिवसा पासून सरकारी जमीन साठी प्रयत्न करत आहे ,आज दि.०८/०४/२०१८ रोजी सहज इंटरनेट वर असताना तुमचा ब्लॉग वाचला मी प्रयत्न सोडून दिला होता , पण आता मला थोडा विश्वास वाटू लागला आहे ,मी व माझी पत्नी आमही दोघे लहान मुलांचे नर्सरी शाळा चालवतो , मला शाळा / गोशाला / शेती साठी गावा पासून लांब
सरकारी जमीन पाहिजे आहे,कृपया आपण मला सहकार्य करावे हे विनंती ,
नमस्कार सर मी उल्हासनगर ( जिल्हा - ठाणे ) येथील रहिवासी असून अनेक दिवसा पासून
माझ्या प्रस्नाचा योग्य उत्तर साठी
प्रयत्न करत आहे ,आज दि.०८/०४/२०१८ रोजी सहज इंटरनेट वर असताना तुमचा ब्लॉग वाचला मी प्रयत्न सोडून दिला होता , पण आता मला थोडा विश्वास वाटू लागला आहे ,,कृपया आपण मला सहकार्य करावे हे विनंती ,
माझया वडलांनी दि. ३१ मार्च १९७६रोजी अ या वाय्क्ती कडून फक्त ५ Rs चा स्टॅम्प पेपर वर ३२०० फूट चा पूर्वे शेती असलेला प्लॉट माझ्या आई च्या नावे विकत घेतला, व ७/१२ केला नाही कालांतराने त्या जामीनच्या उर्वरित प्लॉट ची २ ,३ सौदे अ च्या वारस कडून झाले, व ७/१२ आता बी या यक्ती चा नावावर आहे ,
आम्हे दि. ३१ मार्च १९७६ पासून तेथे राहत आहो,टॅक्स पावती , इलेक्ट्रिक बिल आमचा नावावर आहे , मोठी जागा असल्यामुळे आमचे व इतर जमीन चा ७/१२ पार्ट ना होता बी या यक्ती चा नावावर आहे ,
( वडील व जमीन विकणारे सध्या हयात नाही जमीन आई च्या नावे आहे , आई जिवंत आहे )
फक्त ह्या जमीन चा ७/१२ पार्ट मध्ये आमच्या नावावर होवेल का ?
नमस्कार सर
मी अहमदनगर जिल्ह्यातील रहीवाशी असुन भारत चीन सीमेवर तैनात आहे मला सरकारी जमीन मागणी करावयाची आहे कृपया यासाठी लागणार्या कागद पत्राची माहीती द्यावी तसेच त्या संबंधी काही शासन निर्णय किंवा परिपत्रके असल्यास त्याचे सुद्धा माहिती द्यावी हि नम्र विनंती. धन्यवाद
माझ्या आजोबा यांनी वर्ग 2 ची जमीन 1964 ला कोर्टाच्या आदेशानुसार त्यांचा नावाने केली होती पण नंतर ते 1985 मध्ये मरण पावले व त्यांच्ये वारस म्हणून माझे बाबा होते त्यांच्या नवे 1988-89 झाली पण आत्ता नवीन नियम आला की वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 होणार आहे पण ? त्याचा फेरफार नाही आत्ता काय करावे ते सांग प्लझ
Goshala ubharni sathi jamin pahije sadar arj kana kade karava 9657879260 krupaya margdarshan kara
मला देवस्थानच्या जमिनीवरून देवस्थान काढायचं आहे.देवस्थान साठी त्या देवस्थानला लागून माझी एक जमीन आहे.त्यावर देवस्थान आहे,परंतु दुसरी जमीन आहे तिला देवस्थानचा काहीच समंध नाही तरी त्यावर देवस्थान आलेलं आहे.त्यासाठी काय करावे लागेल
good
नमस्कार सर मी बजरंग भालके सर ज्या लोकांना राहण्या साठी जागा पाहिजे त्या लोकांनी कोणाला भेटावे व काय कागद पञ बनवावे ही माहीती दिली खुप चांगले होईल ज्यांना भूमी नाही त्यांच्यासाठी सरकारने काही तरी सोय केली असेना सर pls sar गर्जे साठी मदत करा
Unknown22 November 2017 at 07:03
नमस्कार सर
मी Nashik जिल्ह्यातील रहीवाशी असुन भारत चीन सीमेवर तैनात आहे मला सरकारी जमीन मागणी करावयाची आहे कृपया यासाठी लागणार्या कागद पत्राची माहीती द्यावी धन्यवाद
Mi dhule yethil ahe mala indira gandhi kayadya badal mahiti pahije
शेती. करण्याकरिता जमीन पाहिजे कस मिळवू शकतो
सर माझी शेती करण्याची खुप मनापासून इच्छा आहे
पण जमीन कशी मिळवू शकतो
Very good ,...rules..
मा.महोदय,जुने गावठाण या जमिनीची निवासी प्रयोजनासाठी मागणी करत आहे. संमधित जमिन स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद यांच्या मालकीची आहे. सदर जमिनीवर अतिक्रमण चालू आहे. यावर तक्रार नोंदवली तरी देखिल कारवाई होत नाही. म्हणून मी स्वतः निवासी आणि अनुसूचित जाती सदस्य असल्याने तुमच्या मार्गदर्शन पुस्तके मार्फत अर्ज तयार केला परंतु नगर परिषद यांनी ना हरकत दाखल देण्यास नकार दिला आणि कारण नोंदवले नाही लेखी देण्याची विनंती नाकारली. 1999 साली एक ठराव झाला त्याची सुद्धा माहिती दिली नाही. माहिती अधिकार अर्ज केला परंतु मुद्दामहुन अपील करण्याची वेळ आणली. तरी यांच्या परवानगी ची आवश्यकता किती आणि का आहे. जर याची पूर्तता झाली नाही तर काय करावे? या मध्ये अ. ब. क. ड. नमुना अर्ज कोठे भेटेल मंडळ अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात हा अर्ज उपलब्ध नाही. नवीन भूखंड मागणी साठी हा अर्ज आवश्यक असेल तर कोठे भेटेल. माझ्या नावाने कोठेही स्वतःच्या मालकीची जमीन नाही तर याचे सत्य प्रतिज्ञापत्र 20 रुपये तिकीट लावून द्यायचे की 100 रुपये स्टॅम्प वर ? मी अविवाहित आणि बेरोजगार आहे. वार्षिक उत्पन्न जेमतेम 50,000 हजार आहे. तरी कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
विनम्र गजाकस सागर
सर
मला शासकीय कर्मचार्यांसाठी ग्रूह प्रकल्प राबवायचा आहे.व त्यासाठी शासनास जमिनिची मागणी करायची आहे.
काय कराव लागेल ???
कोर्ट केसेस करावे लागेल आणि तस ऑर्डर करून घावी लागेल...
सर. मी. अनुसूचित. जमाती. मधून. आहे. आमचे पारधी. आदिवासी. बांधवांसाठी जमीन मागणी अर्ज कोठे मिळेल याबाबत मार्गदर्शन करावे आभारी आहे सर
सर मला ही pdf पाठवा
सर मी अहमदनगर चा आहे मला सरकारी जमिन मागणी करायची आहे तरी मला आपली मदत हवी आहे मला त्या संबंधी माहती हवी आहे मी army मध्ये आहे तरी आपण मला मदत करावी
सर माझ्या वडिलानी 5 एकर जमीन अतिक्रमण केलेली आहे 1974 ला त्या जमिनीचा पंचनामा झालेला आहे. आणि बाकीच्या लोकाच्या नावावर मिळाली आहे. तर ती जमीन नावावर कशी करता येईल कृपया सांगावे.
Ok
Contact me.
Contact me.
Contact me
सर आमच्या वाडीमधे आमची दहा कुटुंब गेल्या तीन पिडीपासुन वास्तव्य करत आहेत एकाचाही 7/12 बारा नाही भुमिहिन आहेत काय करावे लागेल सर माहिती सांगा
9594619754
सरकारी जमीन मागणी साठी आवश्यक कागदपत्रे कोणत अर्ज शोबत जोडुन ध्यावे
आमच्या गावात आमची धनगर समाजातील दहा कुटुंब भुमिहिन आहोत शासकीय जमीन मिळू शकेल का
Sar mazy ajobana sainik asalymule 3 akar jamin milali hoti pan thychi kabjjepatti zhali nahi colletor order nusar tahasildar order ahe thychi paise baraleli pavati pan ahe tal khatav dist Satara 9284827972
सर माझ्या आई चया नावाने 1200चोमी रिझर्व्हवेशन जागा आहे ते रिसर्चवेशन काढून मला पलाट करायचे आहे मी काय करू
माझे वडील माजी सैनिक होते. 19 जण 2022 ला वारले माझ्या आई ला शासकीय जमिनी साठी अर्ज करायचा आहे कस करायचा नमुना पाठवा
Amar माळवी 7020350494
Hello sir namaskar
Post a Comment