Thursday, 28 July 2016

शासकीय जमीन मागणी -डॉ.संजय कुंडेटकर सर

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 प्रकरण तीन तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम 1971 मधील तरतुदी नुसार विविध कारणासाठी शासकीय जमीन प्रदान केली जाते.या जमिनीचे वाटप कसे करतात याबाबत अनेकदा विचारणा होत असते याबाबत संपूर्ण माहिती देणारा लेख मा.डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी लिहिला आहे. हा लेख वाचून आपल्या शासकीय जमीन मागणी बाबत असणाऱ्या सर्व शंकांचे समाधान होईल यात शंका नाही.

हा लेख pdf स्वरुपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
शासकीय जमीन मागणी

2 comments:

Unknown said...

नमस्कार सर
मी रायगड जिल्ह्यातील रहीवाशी असुन भारत चीन सीमेवर तैनात आहे मला सरकारी जमीन मागणी करावयाची आहे कृपया यासाठी लागणार्या कागद पत्राची माहीती द्यावी धन्यवाद

Najim Shah said...

शासकीय जमिन मिळविण्यासाठी तहसिल दार साहेबांना मी लेखी अर्ज दिला त्या वर त्यांनी मं.अ.याना पंचनामा अहवाल सादर करण्यासाठी पत्र दिले परंतु २ते३ महीण्याचा कालावधीत अर्जावर कारवाई नाही परंतु सदर तहसिल कार्यलयला अर्जाची विचारणा केल्यास कारवाई का नाही.तर ते मं.अधिकारी चे नाव दाखवता त्या मुळे मी उपविभागिय अधिकारी ना अर्जावर कारवाई म्हणून विनंती केली तर तेथुन सुद्धा काहीच प्रतिसाद नाही तरी आपण मला शासकीय जमिन मिळवण्या हेतु मार्गदर्शन द्यावे ही नर्म विनंती