Monday, 29 August 2016

फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 ची कार्यपद्धती

महसूल मध्ये कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कामकाज करताना अनेकदा फौजदारी संहिता कलम 145 नुसार कार्यवाही करावी लागते अशा वेळी फौजदारी संहिता कलम 145 बाबत मिळणारे प्रशिक्षणाचा अभाव व साहित्याची अनुउपलब्धता यामुळे कामकाज करणे कठीण होते. फौजदारी संहिता प्रक्रिया कलम 145 बाबत खालील मुद्द्यांची माहिती देणारा लेख श्री.शशिकांत जाधव सर ,नायब तहसिलदार ,सावंतवाडी यांनी लिहिला आहे.या लेखाचा सर्वाना उपयोग होईल.

  • फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 आवश्यक बाबी 
  • फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 कार्यपद्धती 
  • व्यक्तीवर बजवायचा समन्स नमुना क्र.1 
  • वादातील जमीन इ.च्या कब्जास पक्षकार हक्कदार असल्याचे घोषित करणारा दंडाधिकारी यांचा आदेश नमुना क्र.25
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 ची कार्यपद्धती

No comments: