आई वडिलांचा व जेष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 तसा हा कायदा बरेच प्रमाणत दुर्लक्षित राहिलेला आहे.आई वडील तसेच ज्येष्ठ नागरिक यांचे निर्वाह व कल्याण साठी हा कायदा करणेत आला आहे.या कायद्याविषयी उत्कृष्ट माहिती डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी तयार केली आहे.हा कायदा ज्येष्ठ नागरिक ,सर्व निर्वाह अधिकारी,सर्व उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व महसुल व समाजकल्याण विभागातील सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कायद्याविषयी असणाऱ्या सर्व संकल्पना अधिक स्पष्ट होणेस हा लेख उपयुक्त आहे.यामध्ये प्रामुख्याने खालील बाबी आहेत.
- कायद्यातील मुख्य तरतुदी
- कायद्याविषयी न्यायनिर्णय
- अर्जाचे प्रारूप नमुने
- न्यायधिकरण यांचेसाठी महत्वाचे नमुने (समझोता करार ,नोटीस, इ)
लेख-डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा
संकलन-श्री.मोहसिन शेख ,तलाठी-कर्जत ,अ.नगर
Email:-mohsin7-128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
contact:-9766366363
3 comments:
Number not working
Very good information
Good 3
Post a Comment