दैनदिन कार्यालयीन कामकाज करताना अनेक अडचणी येतात.कार्यालयीन व्यवस्थापन व कार्यालयीन कामकाज कसे करावे याबाबत माहिती असलेस कामकाज करणे सोयीस्कर होते.या सर्व अडचणींचा अभ्यास करून यशदा प्रशिक्षण संस्था पुणे यांचे मार्फत DoPT:-Iduction Training programme अंतर्गत विविध विषयावर मार्गदर्शन अहमदनगर महसूल प्रबोधीनी मध्ये करणेत येते. त्यापैकी कार्यालयीन व्यवस्थापन हा 3 भागात असलेला विषय यशदा,पुणे मार्फत pdf स्वरुपात तयार करणेत आलेला आहे.त्यातील पहिला भाग आज प्रकाशित करत आहोत.कार्यालयीन व्यवस्थापन भाग 1 मध्ये खालील मुद्द्यांवर माहिती दिली आहे.
संदर्भ:- यशदा प्रशिक्षण संस्था पुणे- लोकप्रशासानातील तत्वे
- आवश्यकता व महत्व ,कार्यालय व्याख्या
- मुलभूत कार्यालयीन कामे
- कार्यालय रचना
- टपालाचे व्यवस्थापन,मध्यवर्ती आवक नोंदवही नमुना
- अंतर्गत टपाल बटवडा नोंदवही
- लोकसभा/राज्यसभा/विधानसभा/विधानपरिषद प्रश्न नोंदवही
- अर्धशासकीय पत्र नोंदवही
- इतर नोंदवह्या
- शाखा दैनंदिनी ,कार्याविवरण नोंदवही
- कार्याविवरण साप्ताहिक गोषवारा
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
कार्यालयीन व्यवस्थापन भाग 1
No comments:
Post a Comment