Friday 12 February 2016

7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र


            सातबारा उताऱ्यावरील पोट खराबा क्षेत्र पाहून अनेक वेळा शेतकरी या क्षेत्राची माहिती विचारतात परंतु नवीन मित्रांना याबाबत माहित नसलेने किंवा याबाबत जास्त वाचनीय साहित्य नसलेने माहिती मिळत नाही. शेतकरी वर्गाकडून सदर क्षेत्र हे लागवडी खाली असलेने आमचे क्षेत्र वाढवून द्या,पिकपाहणी सदरी नोंद करा अशी अर्जाद्वारे मागणी होते व आपली अडचण होते.त्यामुळे पोटखराबा क्षेत्राबाबत माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

  • पोटखराबा क्षेत्राचे प्रकार 
  • प्रत्येक प्रकारची व्याख्या 
  • कोणती पोटखराबा जमीन लागवडी खाली आणता येईल ?
  • पोटखराबा क्षेत्राची पिकपाहणी करता येते का ?  
  • पोटखराबा क्षेत्राची आकारणी करता येते का ?
  •  कायदेशीर संदर्भ 
 हा लेख वाचणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

        7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र  



लेख:-मोहसिन शेख ,
तालुका :-कर्जत,जिल्हा:-अहमदनगर  
 
  1.  



No comments: