Sunday, 28 February 2016

कार्यालयीन व्यवस्थापन भाग-2

दैनदिन कार्यालयीन  कामकाज करताना अनेक अडचणी येतात.कार्यालयीन व्यवस्थापन व कार्यालयीन कामकाज कसे करावे याबाबत माहिती असलेस कामकाज करणे सोयीस्कर होते.या सर्व अडचणींचा अभ्यास करून यशदा प्रशिक्षण संस्था पुणे यांचे  मार्फत DoPT:-Iduction Training programme अंतर्गत विविध विषयावर मार्गदर्शन अहमदनगर महसूल प्रबोधीनी मध्ये करणेत येते. त्यापैकी कार्यालयीन व्यवस्थापन हा 3 भागात असलेला विषय यशदा,पुणे  मार्फत pdf स्वरुपात तयार करणेत आलेला आहे.त्यातील दुसरा भाग आज प्रकाशित करत आहोत.कार्यालयीन व्यवस्थापन भाग 2  मध्ये खालील मुद्द्यांवर माहिती दिली आहे.
 • संचिका /नस्ती व्यवस्थापन
 • संचिकेचीरचना 
 • त्रिअक्षरी पद्धती
 • टिपणी लेखन
 • संचिकेचा निर्णयाचे दिशेने प्रवास
 • संचिका हालचाल नोंदवही
 • कालमर्यादा
संदर्भ:- यशदा प्रशिक्षण संस्था पुणे
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
कार्यालयीन व्यवस्थापन भाग-2  

Thursday, 18 February 2016

कार्यालयीन व्यवस्थापन -भाग 1

दैनदिन कार्यालयीन  कामकाज करताना अनेक अडचणी येतात.कार्यालयीन व्यवस्थापन व कार्यालयीन कामकाज कसे करावे याबाबत माहिती असलेस कामकाज करणे सोयीस्कर होते.या सर्व अडचणींचा अभ्यास करून यशदा प्रशिक्षण संस्था पुणे यांचे  मार्फत DoPT:-Iduction Training programme अंतर्गत विविध विषयावर मार्गदर्शन अहमदनगर महसूल प्रबोधीनी मध्ये करणेत येते. त्यापैकी कार्यालयीन व्यवस्थापन हा 3 भागात असलेला विषय यशदा,पुणे  मार्फत pdf स्वरुपात तयार करणेत आलेला आहे.त्यातील पहिला भाग आज प्रकाशित करत आहोत.कार्यालयीन व्यवस्थापन भाग 1 मध्ये खालील मुद्द्यांवर माहिती दिली आहे.
 • लोकप्रशासानातील तत्वे 
 • आवश्यकता व महत्व ,कार्यालय व्याख्या
 • मुलभूत कार्यालयीन कामे 
 • कार्यालय रचना 
 • टपालाचे व्यवस्थापन,मध्यवर्ती आवक नोंदवही नमुना 
 • अंतर्गत टपाल बटवडा नोंदवही 
 • लोकसभा/राज्यसभा/विधानसभा/विधानपरिषद प्रश्न नोंदवही 
 • अर्धशासकीय पत्र नोंदवही 
 • इतर नोंदवह्या 
 • शाखा दैनंदिनी ,कार्याविवरण नोंदवही 
 • कार्याविवरण साप्ताहिक गोषवारा 
संदर्भ:- यशदा प्रशिक्षण संस्था पुणे
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
कार्यालयीन व्यवस्थापन भाग 1

Friday, 12 February 2016

7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र


            सातबारा उताऱ्यावरील पोट खराबा क्षेत्र पाहून अनेक वेळा शेतकरी या क्षेत्राची माहिती विचारतात परंतु नवीन मित्रांना याबाबत माहित नसलेने किंवा याबाबत जास्त वाचनीय साहित्य नसलेने माहिती मिळत नाही. शेतकरी वर्गाकडून सदर क्षेत्र हे लागवडी खाली असलेने आमचे क्षेत्र वाढवून द्या,पिकपाहणी सदरी नोंद करा अशी अर्जाद्वारे मागणी होते व आपली अडचण होते.त्यामुळे पोटखराबा क्षेत्राबाबत माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

 • पोटखराबा क्षेत्राचे प्रकार 
 • प्रत्येक प्रकारची व्याख्या 
 • कोणती पोटखराबा जमीन लागवडी खाली आणता येईल ?
 • पोटखराबा क्षेत्राची पिकपाहणी करता येते का ?  
 • पोटखराबा क्षेत्राची आकारणी करता येते का ?
 •  कायदेशीर संदर्भ 
 हा लेख वाचणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

        7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र  लेख:-मोहसिन शेख ,
तालुका :-कर्जत,जिल्हा:-अहमदनगर  
 
 1.