महसूल खातेमध्ये नव्याने रुजू झालेले तलाठी तसेच गाव नमुने ,खंड चार मधील संकल्पना समजून घेणेस उत्सुक असलेले कर्मचारी यांना पायाभूत प्रशिक्षण म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर व तहसील कार्यालय देगलूर जि.नांदेड यांनी ९१ पानांची सुंदर तयार केलेले ppt चे pdf मध्ये रुपांतर केलेले आहे.सदर माहिती श्री जोशी सर व चव्हाण सर हे तलाठी संवर्गातून पदोन्नत अधिकारी यांनी तयार केलेमुळे तलाठी यांचेसाठी आवश्यक बाबी त्यांनी नमूद केलेले आहेत.सदर pdf चे वाचन करून सर्वाना अवश्य लाभ होईल ही अपेक्षा आहे.
pdf वाचणेसाठी क्लिक करा
मार्गदर्शक :- मा.श्री.रवींद्र बिनवडे (IAS) ,उपविभागीय अधिकारी देगलूर जि.नांदेड
संकलन :- मा.श्री.वासुदेव जोशी सर ,ना.तहसिलदार देगलूर जि.नांदेड
मा.श्री.आ.र.जी चव्हाण सर ,ना.तहसिलदार देगलूर जि.नांदेड
ब्लॉग ला ppt सहकार्य :- श्री दुगमवार व्यंकटरमण लक्ष्मणराव ,तलाठी देगलूर जि.नांदेड

No comments:
Post a Comment