Saturday, 5 September 2015

बिनशेती आदेश पारित झालेनंतर ७/१२ उतारा तयार करणेची कार्यपद्धती

बिनशेती आदेश पारित झालेनंतर फेरफार नोंद कशी करावी ? ७/१२ उता-यावर कसा अंमल घ्यावा? तसेच AMNITY SPACE ,OPEN SPACE यांची नोंद कशी करावी ?याबाबत तलाठी यांना वारंवार अडचणी येतात.या सर्व बाबींवर तलाठी यांना मार्गदर्शक सूचना देणारे परिपत्रक ,उपविभागीय अधिकारी कार्यालय ,भाग-श्रीरामपूर ,जि.अहमदनगर यांनी त्यांचे उपविभागातील  तलाठी यांचेसाठी काढले आहे.या परिपत्रकातील बाबींचा प्रत्येक तलाठी यांनी मार्गदर्शक सूचना म्हणून वापर केलेस बिगरशेती आदेशाची नोंद करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही .

परिपत्रक डाऊनलोड करणेसाठी  download here

7 comments:

Unknown said...

chan

Unknown said...

Mala gay no 676/b ha aahe maze name ashok khashaba mandve aahe me risar Patti barto pan mala mazya gatacha binsheti aadesh milala nahi

Unknown said...

नगरपालिका बिनशेती आदेश नमुना कृपया पाठवावा

Unknown said...

नमूना बिनशेती आदेश टाकावा

Unknown said...

नमूना बिनशेती आदेश टाकावा

Unknown said...

माझा प्लाॅट तलाठी आदेशाने बिगरशेती झाला आहे.पण नगरपालिका बांधकाम परवानगी देत नाही.तर यातून काय मार्ग काढता येईल.

Unknown said...

महानगरपालिका प्रमाणपत्र. नकाशा. खरेदीदसत. हक्कसोडपञ. अॕपेडेविट वारसाचे. अर्ज आईचा मृत्यू दाखला.फि भरलेली पावती गुठेवारी नियमितीकरण सातबारा व फेरफार नोदीसाठी याशिवाय तलाठी कार्यालयात कोणती कागदपत्रे जमा करावीत