Thursday 13 August 2015

विविध वर्ग -2 जमिनींचे हस्‍तांतरणाबाबत माहिती तक्‍ता

वर्ग -2 जमिनी हस्‍तांताणाबाबत नेहमी पडणारे प्रश्‍न 
  • विविध वर्ग 2 जमिनी कोणत्‍या ?
  •  या जमिनींचे हस्‍तांतरण करावयाचे असलेस कोण सक्षम अधिकारी आहेत ?
  • वर्ग 2 जमिनी हस्‍तांतरण परवानगी देताना आवश्‍यक कायदेशीर तरतुदी कोणत्‍या ?
  •  विविध प्रकारचे वर्ग 2 जमिन हस्‍तांतरण करताना भरावयाचे नजराणा रकमेचे स्‍वरूप कसे असावे ?याबाबत श्री.शशिकांत जाधव सर ,नायब तहसिलदार यांनी सविस्‍तर माहिती देणारा तक्‍ता तयार केला आहे तो  पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा

7 comments:

leena falke said...

nice one. useful info .

leena falke said...

useful info

shridhar mali said...

very useful information

Unknown said...

फॉरेस्ट जमिनीचे हस्तांतरण बाबत माहिती हवी आहे.

Unknown said...

नवीन शर्ती चा जमिनी घरगुती वाटप न्यायालयात करता येते का ?

Unknown said...

नवीन अ शर्त जमीन विकासाठी किती नजराणा भरावा लागेल

Rohan said...

Inam warga 3