Friday 12 June 2020

अधिकार अभिलेख

नोंद करण्यापुर्वी कागदपत्रे तपासणी करणे

अधिकार अभिलेखात नोंद करण्यापूर्वी तलाठ्याने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे जरूरीचे आहे- कोणत्याही व्यक्तीने आपण जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १४९ अन्वये  जमीन संपादन केली आहे असे तोंडी किंवा लेखी दिलेले असले तरी अधिकार अभिलेखात नोंद करण्यापूर्वी तलाठ्याने सदर दाव्यासाठी योग्य
त्या कागदपत्रांची मागणी करून त्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे

 (नलिनी ओंकार पाटील वि. गिरीधर के. पाटील, २००२ ( २) बचे सी. आर. २८७)