७/१२ संबंधी बऱ्याच मुलभूतसंकल्पना नवीन तलाठी तसेच शेतकरी यांना माहित नसतात.बऱ्याच वेळा मुलभूत संकल्पना माहित नसताना ७/१२ मधील नोंदी व इतर दप्तर बाबत नवीन तलाठी यांना प्रशिक्षण दिले जाते परंतु मुलभूत संकल्पना स्पष्ट न झाल्याने त्या प्रशिक्षणाचा नवीन तलाठी यांना फायदा होत नाही.बरेच नवीन तलाठी यांनी मागणी केल्याने ७/१२ बाबत मुलभूत माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न या लेखा मधून केलेला आहे.या लेखामधून ७/१२ बद्दल बऱ्याच संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
७/१२
लेख:-मोहसीन शेख
मंडळ अधिकारी, ता.कर्जत जि.अहमदनगर
संपर्क :-९७६६३६६३६३
इमेल -mohsin7128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
3 comments:
नमस्कार सर, तुम्ही खरोखरच चांगली माहिती दिली आहात.
very nice and simply descriptive informaton,keep it up,its informative for newly joining talathi.
धन्यवाद
Post a Comment