Thursday, 1 December 2016

वतन आणि इनाम जमिनी

महसूल विभागात ७/१२ संबंधी अनेक वेळा वतन जमीन ,इनाम जमीन असे शब्दप्रयोग ऐकण्यास मिळतात.परंतु याबाबत सोप्या भाषेत कोठेही वाचन करणेसाठी साहित्य सहजासहजी उपलब्ध होत नाही.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी यांनी वतन आणि जमीन बाबत सोप्या भाषेत माहिती देणारा लेख सर्वांसाठी लिहला आहे या लेखामध्ये खालील गोष्टींबद्दल माहिती मिळेल 


  • इनाम व वतन म्हणजे काय ?
  • इनामांचे प्रकार किती व कोणते ?
  • वतन प्रकार किती व कोणते ?
  • जुडी व नुकसान म्हणजे काय ?
  • वतन व इनाम जमिनीबाबत इतर सर्व संकल्पना 
  • वतन व इनाम जमीन बाबत शासनाचे नवीन धोरण 
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.


3 comments:

मस्करसत्येंद्र said...

धन्यवाद सर माहिती खूप महत्वाची व सोप्या भाषेत आहे.

Unknown said...

ईनामी जमीन विकण्याचा प्रकार घडला कागदपत्रे शोधून आढळले की सदर जमिनीचे ईनामी रजिस्टर मधे नोंद नाही व कश्या पध्दतीने ऊतार्यावरचे ईनाम नाव कमी झाले तर या जमिनीची अधिक माहिती कशी मिळवता येईल?

Unknown said...

माझे ७/१२ उताऱ्यावर इनाम असा उल्लेख आहे. व भोगवटदार-१ असा पण उल्लेख आहे मला तो कमी करायचा आहे मला काय करता येईल.