आपल्या ब्लॉग / संकेत स्थळावरील माहितीचा अनेक मित्रांना उपयोग होत असून ब्लॉग वर नेहमी काही तरी नवीन करणेची प्रेरणा त्यांची प्रतिक्रिया वाचून मिळते.अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम आजपासून महसूल मित्र मोहसिन (mohsin7-12.blogspot.in ) या संकेतस्थळावर चालू करणेत येत आहे.बाजारात अनेक पुस्तके मिळतात पण सध्याचे युग हे संगणक युग असलेने पुस्तके ही संगणकात साठवलेली असावी असे अनेकांना वाटते त्यातून "ई -बुक" संकल्पना अस्तित्वात आली.ई -बुक नावाचे एक पेज या संकेतस्थळावर चालू करणेत येत असून यामध्ये अनेक तज्ञ व अभ्यासु अधिकारी/कर्मचारी यांचे पुस्तके यापुढे ई-बुक स्वरुपात प्रकाशित करणार आहोत.या पुस्तकाची आपण प्रिंट काढू शकता व बांधणी करून संकलन म्हणून वापरू शकता तसेच मोबईल व संगणक यामध्ये ही कायमस्वरूपी साठवून ठेऊ शकता.आज या उपक्रमातील पहिले ई-बुक प्रकाशित करत आहोत सदर बुक हे मा.शशिकांत जाधव सर व मी संकलित केलेले आहे. मा.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी या पुस्तकास प्रस्तावना दिली आहे तालुकास्तरावरील समित्यांची रचना व कार्ये याबाबत माहिती व शासन निर्णय असणारी ही १६५ पानांची पुस्तिका आपणास नक्की उपयोगी ठरेल ही आशा आहे .
महाराष्ट्रातील महसुल अधिकारी व कर्मचारी मित्रांना तसेच नागरिकांना उपयुक्त माहीती देणारा BLOG .काही सुचना असतील तर mohsin7128a@gmail.com या इमेल आयडी वर मेल करा.BLOG 1 जुलै 2015 पासुन कार्यन्वीत करणेत आलेला आहे.
कर्मचारी विभाग
- Home
- खंड 1
- खंड 2
- खंड 3
- माहीतीचा अधिकार 2005
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश
- ब्लॉग वरील सर्व लेख
- महत्वपूर्ण न्यायालयीन निकाल
- महसुली न्यायालय
- ई -बुक
- शासकीय प्रकाशन -पुस्तके
- सुचना व प्रतिक्रिया
- महसूल शासन परिपत्रक/निर्णय (शाखा निहाय)
- खंड 4
- विधी साक्षरता -प्रल्हाद कचरे सर
- आपले महसूल विषयक प्रश्न इथे विचारा
No comments:
Post a Comment