महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५५ व २५७ मध्ये सुधारणा करणेत आलेली असून याबाबत ११ एप्रिल २०१६ रोजी राजपत्र प्रसिध्द करणेत आलेले आहे.या सुधारणेनुसार आता अपिल व रिव्हिजन यासंबंधी कलमांची सुधारणा करणेत आली आहे.याबाबतचे राजपत्र पाह्नेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
म.ज.म.अधिनियम १९६६ कलम २५५ व २५७ सुधारणा
2 comments:
Hiii Mohsin bhai
चुकीचा फेरफार करून घेणारा शेतकरी व करून देणारा तलाठी यांचेवर महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 966 अन्वये कारवाई करणेसाठी कलम सांगा.
Post a Comment