पिक पाहणी केस बाबत नेहमी संभ्रम अवस्था असते.या संदर्भातील अपूर्ण माहितीमुळे विनाकारण तक्रारी वाढत जातात व गुंतागुंत निर्माण होते.हा संभ्रम कमी करणेसाठी या लेखाचे संकलन केले आहे.या लेखाचा सर्व महसूल मित्रांना नक्कीच लाभ होईल.हा लेख वाचून खालील बाबी स्पष्ट होतील.
हा लेख वाचणेसाठी येथे क्लिक करा - पिक पाहणी केस म्हणजे काय
- गाव नमुना ७ ब व फॉर्म नं १४
- तलाठी यांनी करावयाची कार्यवाही
- तहसिलदार यांनी करावयाची कार्यवाही
- फॉर्म नं १४ भरताना किवा निकाल तयार करताना आवश्यक नियम व व्याख्या
- शासन परिपत्रक दिनांक २१ मार्च १९७९
- शासन परिपत्रक २४ नोव्हेंबर १९९७
- शासन परिपत्रक १५ मार्च २००२
- मा.पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, यांचे मार्गदर्शक परिपत्रक जुलै २००८
संकलन व लेख :- मोहसिन शेख
No comments:
Post a Comment