महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची संपुर्ण माहीती सर्व तलाठी मंडळींना
मिळावी जेणे करुन जे तलाठी आपसी बदलीचे शोधात असतील त्यांना हृया माहीतीचा
ऊपयोग होईल व महाराष्ट्रातील तलाठी यांची माहीती कधीही आपनास पाहता येईल
किंवा डाऊनलोड करता येईल या करिता श्री.कामराज चौधरी यांचे 'महाराष्ट्रातील तलाठी" हृया संकेत
स्थळाच्या खालील लिंक चा वापर करुन आपली संपुर्ण माहीती भरा.
धन्यवाद.....!
#आपली माहीती फार्म मध्ये भरण्यासाठी येथे क्लिक करा.#
#फार्म मध्ये भरलेली तलाठी यांची माहीती येथे पहा.#
#आपली माहीती फार्म मध्ये भरण्यासाठी येथे क्लिक करा.#
#फार्म मध्ये भरलेली तलाठी यांची माहीती येथे पहा.#
7 comments:
Thanks for shearing this post.
Useful idea ,thanks
Useful idea ,thanks
नमस्कार सर
माझा गावात आम्ही 3 लोकांनी रजिस्टर खरेदीने 41 आर शेत जमिन सन 2003 साली खळवाड साठी घेतली होती.
नंतर सन 2008मध्ये आम्हा 3लोकांचे भाऊ असे एकुन 15जनांची नावे आम्ही कबजेदार सदरी लावुन घेतली व प्रत्येकाचे नावासमोर गुंठेवरी करून घेतले आहे.पण आज रोजी आम्हाला प्रत्येकाचे सात बारा उतारे वेगळा करावयाचे आहे.तरी साहेबांनी माग॓दश॓न करावे ही विनंती
Hi sir
Send mi बिनशेती आकारणी
Sir send kara
Post a Comment