Saturday, 21 November 2015

मृत्यूपत्र

मागील लेखात आपण हक्कसोडपत्र या दस्ताबद्दल माहिती पहिली या लेखात आपण असाच एक महत्वाचा दस्त पाहणार आहोत तो म्हणजे मृत्यूपत्र.मा.ऍड. लक्ष्मण खिलारी, पुणे यांनी लिहलेला हा लेख वाचून खालील संकल्पना स्पष्ट होणेस निश्चित मदत होईल                                                          
  • मृत्यूपत्र विषयी मुलभूत माहिती 
  • मुद्रांकन व नोंदणी 
  • साक्षीदार 
  • वैदकीय दाखल्याची गरज 
  • मृत्यूत्रातील मिळकतीचे वर्णन 
  • हिंदू स्रीचे मृत्यूपत्र  
  • कार्यपालन विश्‍वस्तांची नेमणूक
  • मृत्युपत्राचे प्रोबेट 
  • धार्मिक संस्थाना मिळकती देणे 
  • मृत्युपत्र कोणाचे लाभत करता येते ?
 हा पूर्ण लेख वाचणे साठी येथे क्लिक करा
   visit:- mohsin7-12.blogspot.in

2 comments:

kiran/padmanabh said...

मला मृत्यू पत्राबद्दल माहिती विचारायची होती
१) माझे काका हे अविवाहित असून त्यांना कोणीही सरळ वारस नाही.
2) त्यांना एकूण २२ जन वारस आहेत.
3) रजिस्टर मृत्युपत्र द्वारे त्यांनी त्यांची जमीन माझ्या व भावाच्या नावे केली आहे (२०१० मध्ये) त्यानंतर कोणतेही मृत्युपत्र केले नाही. सध्या ते आमच्या बरोबरच राहत आहेत.
४) भविष्यात या २० जणांकडून जमिसाठी वाद होण्याची पूर्ण श्याक्याता आहे.
५) सध्या त्यांनी माझ्या नावे वटमुखत्यार पत्र केले आहे (रजिस्टर नाही १०० स्टम्प वर आहे )
६) त्यांच्या पश्यत नाव नोदणी सुलभ व्हावी म्हणून मला आणखीन कोणती काळजी घ्यावी लागेल.

getya451 said...

Shevti kelele mrutyupatra grahit dharle jate fakt ata mrutyupatra jhale tarach tumhala adchan baki adchan nahi