महसूल मधील पुरवठा विभाग अंतर्गत वारंवार रास्त भाव दुकान तपासणी ,केरोसीन दुकान तपासणी ,तसेच धान्य साठा तपासणी अहवाल अशी अनेक प्रकारची तपासणी करावी लागते .अशी तपासणी करताना आपलेकडे तपासणी अहवाल नमुने असलेस तपासणी करताना अडचण येत नाही.मा.श्री.राजेंद्र शिंदे सर ,पुरवठा अधिकारी ,अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालय अहमदनगर यांनी खालील तपासणी अहवाल नमुने एकाच pdf मध्ये तयार केले आहेत.
- रास्त भाव दुकान तपासणी नमुना
- गहू व डाळीच्या साठ्याचा तपासणी अहवाल घाऊक/किरकोळ
- तेल व तेलबिया साठा तपासणी अहवाल घाऊक/किरकोळ
- साखर साठ्याचा तपासणी अहवाल घाऊक/किरकोळ
- केरोसीन परवाना तपासणी अहवाल घाऊक/किरकोळ
- पेट्रोल पंप/डिझेल पंप तपासणी अहवाल
- किरकोळ रॉकेल विक्री केंद्राचा तपासणी नमुना
No comments:
Post a Comment