जमीन महसूल साक्षरता अभियान
मा.शेखर गायकवाड, भा.प्र.से, सध्या जिल्हाधिकारी सांगली यांच्या खास शेतकऱ्यांसाठी व सामान्य माणसाला समजेल अशा लिहीलेल्या गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती पुस्तकातील काही गोष्टी (25 गोष्टी ) फ्रेम करून प्रांताधिकारी, पाचोरा ,तहसील पाचोरा व भडगाव या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.(एकूण 75 फ्रेम ).
" या फ्रेम चे मा.जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याबाबत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत....यामुळे निश्चितपणे शेतकरी बांधव यांना जमीन विषयक कायदे व नियम याची माहिती होऊन जमीनीच्या व्यवहारात त्यांची फसवणूक होणार नाही "
....गणेश मिसाळ, प्रांताधिकारी, पाचोरा
ब्लॉग वरील जमीन महसूल साक्षरता अभियान या लिंक वर क्लिक केलस आपण फेसबुक वरील या पेज वर वरील बाबी गोष्टीरूप तसेच व्हिडीओ स्वरुपात पाहू शकाल
No comments:
Post a Comment