Thursday, 16 July 2015

मा.श्री . प्रल्‍हाद कचरे सर, यांची ब्‍लाॅग व लेखाला शुभेच्‍छा

मा. श्री. प्रल्‍हाद कचरे सर, उपायुक्‍त (करमणूक कर) ,पुणे विभाग यांनी महाराष्‍ट्रात जवळजवळ सर्वच महसुल अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिलेले आहे महसुल मध्‍ये त्‍यांचे नावाला अनोखे वलय असुन त्‍यांचे प्रशिक्षण सत्र नेहमीच नवीन काही तरी देणारे असते . मा. सरांची माझे आणेवारी लेखाबददल ईमेल ने आलेली प्रतिक्रिया वाचुन खुप आनंद झाला व मानसशास्‍त्रातील थाॅर्नडाइक चा सिदधांत आत्‍तापर्यंत फक्‍त अभ्‍यासला होता की, प्रेरणा दिली की व्‍यक्‍ती जोमाने कामाला लाागतो पण ताे आज सिदधांत मला अनुभवायला मिळाला त्‍यांनी दिलेल्‍या शुभेच्‍छा हा माझेसाठी अनमोल ठेवा आहे . ताे ठेवा पाहुन माझेमध्‍ये नवीन काम करणेची तीव्र ईच्‍छा कायम राहिल 
धन्‍यवाद सर....



No comments: