Friday, 4 March 2022

तलाठी दप्तरातील गाव नमुने अद्ययावत करणे

 *तलाठी दप्तरातील गाव नमुने अद्ययावत करणे*


1. गाव नमुना 1 क, 6अ , 6क, 7, 8अ , 10- ग्रास मधील चलन, 12  हे ऑनलाईन आहेत. तर गाव नमुना 11 हा इ पीक मधील डेटा वरून ecxel मध्ये करता येईल.

2. मंडळ अधिकारी दैनंदिनी सुद्धा तलाठ्यांनी करायची आवश्यकता नसते. ( गाव नमुना आहे 18 व 21)

3. गाव नमुना  1ई  व 3 मध्ये नवीन नोंदी होत नाहीत. 

4. गाव नमुना 20 पोस्टाचे तिकिट हा नमुना कालबाहय झालेला आहे,केवळ स्वाक्षरी करून अदयावत करावा.

5.   गाव नमुना 9 व 9 अ पावती पुस्तके - किर्दी हा नमुना शासनाकडूनच मिळतो. 

6.   1ते 21 पैकी एकूण 11 नमुने नव्याने तयार करणेची आवश्यकता च नाही .

7. गाव नमुना 1 ची तेरीज 4,5,10 ची तेरीज हे देखील जमाबंदी करताना करावे लागतील. आत्ता करण्याची आवश्यकता नाही .मागील वर्षाची अदयावत असावी.

8. 16 नंबर नमुना परिपत्रके , सर्क्युलर संचिका असते.(नेट वरून आवश्यक GR काढून नमुना ठेवणे)

9.   केवळ 1अ, 1ब, 1ड , 2,6ब, 6ड , 7अ, 7ब , 8ब ,  8क ,9ब, 11,13,14,15,17 इतकेच नमुने तयार किंवा अद्यावत करावे लागतील.


आमचे मित्र *शशिकांत भा.सानप तलाठी उरण* यांनी गाव नमुने एक्सेल मध्ये तयार करून दिले आहेत. यामधील *पहिल्या Sheet मध्ये 1 ते 21 नमुना चा घोषवारा दिलेला आहे*, सदर नमुने प्राप्त करणे साठी खालील लिंक वर क्लिक करा.


👇👇👇👇

गाव नमुने अद्ययावत करणे

🟥🟧🟨🟩🟦🟪⬛

*लेख-श्री.शशिकांत भा.सानप*

*तलाठी उरण जि.रायगड*

*संकलन-श्री.मोहसिन शेख*

*मंडळ अधिकारी राहाता*

Blog-mohsin7-12.blogspot.com

Email-mohsin7128a@gmail.com

Contact -9766366363

🟥🟧🟨🟩🟦🟪⬛

2 comments:

Gauri said...

Send mi akrushik aakarani

Anonymous said...

Good book's