Aanewari Convertor📱
महसूल खात्यात सध्या *आणे- पै* हा विषय फारसा प्रचलित नसला तरी जुन्या सातबारामध्ये आणे आणि पै नुसार क्षेत्र नमूद असल्याचे दिसून येते.
त्या नोंदीवरून क्षेत्र किंवा हिस्सा कसा मोजावा यासाठीइकबाल मुलाणी सातारा यांनी हे सॉफ्टवेअर स्वरूपात तयार केले आहे . खालील लिंक वापरून आपण सहज क्षेत्र ठरवू शकता
Online Aanewari Convertor
Android Application Download link
3 comments:
माझ्या नातेवाईकांची गट नंबर20चे 8एकर जमीन आहे ही जमीन धरणाला लागून आहे धरण बाधित क्षेत्र 2 एकर आहे धरणात गेलेल्या दोन एकर क्षेत्राचा आर्थिक मोबदला पुर्णपणे घेऊन पावला आहे तेंव्हा त्याचा हात बारा 7/12 सहा एकर झाला तेंव्हा त्याने मला दोन एकर जमीन विकली तेंव्हा त्याचा 7/12चार झाला परंतु त्याने तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी घेऊन धरण ग्रस्त दोन एकर जमीन परत सात बारात मिळवून सात बारा सहा एकर केला व ती जमीन सहा एकर करून विकली माझी त्या गटात दोन एकर जमीन आहे वरील सहा एकर जमीनिचे खरेदी खत कोणत्या नियमानुसार कोठे रद्द होऊ शकते दावा कोणत्या न्यायालयात व कोण करु शकतो
एका माणसा कडुन जमीन विकत घेतली पण तिला वीस वरीस झाले पण आपण फकत नोटरी केली आहे तो माणुस वारला आहे
अकृषिक घर जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करणे बाबत
Post a Comment