Friday, 2 April 2021

बिगरशेती कार्यपद्धती मध्ये झालेले बदल

 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४२अ,४२ब,४२,क,४२ड नुसार बिगरशेती करताना कार्यपध्दती मध्ये जे बदल झाले आहेत त्या कार्यपद्धती बद्दल बऱ्याच अधिकारी , कर्मचारी व नागरिक यांचे मध्ये संभ्रम अवस्था दिसून येते .महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४२अ,४२ब,४२,क,४२ड नुसार बिगरशेती करताना कार्यपध्दती मध्ये जे बदल झाले आहेत ते सहज सोप्या भाषेत व्हिडीओ प्रशिक्षण माध्यमातून मा.प्रल्हाद कचरे सर ,से.नि.अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) यांनी सादर केले आहे.



1 comment:

Unknown said...

सर आम्हाला व्हिडीओ कुठे पाहता येतील ४२ब व ४२ड ची नवीन कार्यपद्धतीचे व्हिडीओ दया माझा वॉटस अॅप नंबर ९०९६६७८९९२