Saturday, 3 April 2021

निलंबित कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना

१.निलंबित कर्मचारी यांची सेवेत पुनर्स्थापना २.निलंबित कालावधी काय वेतन द्यावे? ३.निलंबन काळ कर्तव्यकाळ समजावा किंवा कसे? ४.याबाबत आदेश कसे करावेत? या सर्व बाबींची माहिती व्हिडीओ प्रशिक्षण माध्यमातून मा.श्री.श्रीधर जोशी, से.नि भा.प्र.से माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी दिलेली आहे वरील व्हिडीओ प्रशिक्षण साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇

No comments: