*कर्मचारी मित्र*
नावाने नवीन पेज *mohsin7-12.blogspot.com* या ब्लॉगवर सुरू करण्यात येत आहे. मा.श्रीधर जोशी सर यांचे लेख व यु ट्यूब व्हीडिओ बाबत अद्ययावत माहिती अपडेट केली जाणार आहे प्रत्येक कर्मचारी यांनी अवश्य पाहावे .....
*सरांनी दिलेला संदेश*
👇👇👇
" कंत्राटी तत्वावर विभागीय चौकशी करणा-यासाठी इच्छुक असलेल्या अधिका-यांची सामायिक यादी शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केली आहे.त्या यादींत आपल्या नांवाचा समावेश आहे.
" श्रीधर जोशी , भाप्रसे(नि) व माजी उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रशासकीय न्ययाधिकरण, यांनी “ कर्मचारी मित्र” नांवाचा व्हिडीओ चॅनेल You Tube वर सुरू केला आहे.सदर चॅनेलवरील व्हिडीओद्वारे विभागीय चौकशी व शिस्तभंगविषयक कार्यवाही याबाबतीत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
आतांपर्यंत ५ व्हिडीओ प्रसारित करण्यात आले आहेत.सदर व्हिडीओत राज्यघटनेच्या कलम ३११ मधील विभागीय चौकशी संदर्भातील तरतूदी तसेच “ फौजदारी कारवाई व शिस्तभंगविषयक कार्यवाही” याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
पुढील आठवड्यापासून म.ना.से.(शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतूदींची माहिती देण्यांस सुरवात करणार आहे
दर शुक्रवारी प्रसारित होणा-या व्हिडीओत कर्मचारी-यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत.
आपण या व्हिडीओ चॅनेलला subscribe केल्यास ते आपणांस निश्चित हितावह होईल. चॅनेलला subscribe करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.subscribe करून त्यापुढे येणा-या बेल आयकाॅनवर क्लिक करा, म्हणजे चॅनेलवर नवीन व्हिडीओ टाकल्यावर आपल्याला नोटिफिकेशनद्वारे कळविले जाईल.
https://m.youtube.com/channel/UCMytvP0twE8s40436vRWwQA "
*mohsin7-12.blogspot.in*
*शुभेच्छासह,*
*श्रीधर जोशी,भाप्रसे(नि)*
*माजी उपाध्यक्ष,महाराष्ट्र* *प्रशासकीय न्यायाधिकरण*

4 comments:
निलंबित कर्मचारी यांना जास्तीत जास्त किती काळ निलंबित ठेवता येत
कृपया मार्गदर्शन असावे
patilros101@gmail.com
Sir maz shishan d.t.ed and krushi diploma ani maze valid shasakiy shelet pinsipal hote and tyancha mrutyu zala date 24/11/2018 sali pn mala anukampacha labh nahi midala tr sir mala margdarshan kara he maza mo. 8208619353 ahe
सर,कर्मच्यार्याचे निलंबन असतानाच ते निवृत्त झाले आहेत परंतु सेवा निवृत्तीचे लाभ दिले नाहीत काय करावे याचे मार्गदर्शन मिळावे.कोणते लाभ मिळतात व कोणते नाही प्रशासन खरी व योग्य माहिती देत नाही पेन्शन पण पुर्ण मिळत नाही.pls sms sir
Pls give me Joshi sir contact no
Post a Comment